दापोलीत गांजा सेवन करताना तरुण ताब्यात

दापोली:- दापोली बाजारपेठेतील चिल्लंगी मोहल्ला येथे एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना एका २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी...

स्वस्तात फर्निचर विक्रीचे आमिष दाखवत तीन लाखांचा गंडा

दोघा राज्यस्थानी तरुणांना अटक रत्नागिरी:- जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावे बनावट फेसबुक अकौंट तयार करून फर्निचर स्वस्तात विक्रीचे आमिष दाखवून तीन लाख ३१ हजारांची फसवणूक...

चिपळुणात गांजा सेवन करताना तरुण ताब्यात

चिपळूण:- गोवळकोट रोडवरील मोहसिन अपार्टमेंटच्या पाठीमागे एका ३४ वर्षीय तरुणाला गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना ५ मे रोजी सायंकाळी...

महिलेचा मोबाईल चोरणाऱ्या संशयितास ६ महिने कारावास

संगमेश्वर:- दादर येथून सुटणाऱ्या तुतारी एक्सप्रेस गाडीम धून प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचा मोबाईल चोरणाऱ्या मोबाईल चोरास देवरूख न्यायालयाने. सहा महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली आहे....

आरवली, सावर्डे येथे गांजा जप्त; तिघांना अटक

संगमेश्वर:- तालुक्यातील आरवली आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली...

रत्नदुर्ग किल्ल्याजवळ गांजा ओढणाऱ्या तरुणाला अटक

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या बाजूला, मोबाईल टॉवरच्या खाली एका तरुणाला गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई ०३ मे २०२५...

साखरतर येथे जुन्या वादातून तरुणावर बाटलीने वार

रत्नागिरी:- तालुक्यातील साखरतर पुलाजवळ एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने दारूची बाटली डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना ०४ मे रोजी सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या...

पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणाची 5 लाखांची फसवणूक

राजापूर:- तालुक्यातील मोरोशी गावात एका २८ वर्षीय तरुणाची पोलीस भरतीमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने तब्बल ४ लाख ९० हजार ९०६ रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी...

सोलर पॅनेलच्या बॅटऱ्यांची चोरी

राजापूर:- तालुक्यातील चुनाकोळवण ग्रामपंचायत हद्दीत अज्ञाताने ग्रामपंचायतीने बसवलेल्या ३ सोलर पॅनेलच्या बॅटऱ्यांची चोरी केली आहे. जवळपास ३० हजार रुपये त्यांची किंमत असल्याची नोंद पोलीस...

रेल्वे ठेकेदाराची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर

रत्नागिरी:- रेल्वेच्या ठेकेदाराचा विश्वासघात करुन जनरेटरच्या एका महिन्याचे 15 हजार व 40 महिन्यांचे भाड्याचे 6 लाख व जनरेटरची किंमत 2 लाख अशी 8 लाखाची...