दापोलीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

दापोली:- दापोली-दाभोळ रस्त्यावर सार्वजनिक शौचालयासमोर गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला दापोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ८०० रुपये किमतीचा ६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला...

खंडणी प्रकरणी तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

खेड:- खेड पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणी आणि धमकीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. परेश उदय शिंदे (रा....

चिपळूणमध्ये महावितरणच्या ९० हजारांच्या विद्युत तारांची चोरी

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील वालोटी गोठलवाडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या मालकीच्या ३३ केव्ही विद्युत वाहक तारांची चोरी झाली आहे. ही घटना ७...

लांजा येथे १० जणांकडून रिक्षा व्यावसायिकाला बेदम मारहाण

लांजा:- आपल्या सहकाऱ्याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात तक्रार केली याचा राग मनात ठेवून १० रिक्षा व्यावसायिकांनी एका रिक्षा व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याची घटना लांजा...

पार्किंगच्या वादातून हाणामारी; 11 जणांवर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील हर्णे येथे गाडी पार्किंगच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी दापोली पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ मे...

एसटी कंडक्टरची वृद्ध प्रवाशाला मारहाण

रत्नागिरी:- एसटीच्या वाहकाने सुट्या पैशावरुन वृद्ध प्रवाशाला मारहाण केली. दुखापतग्रस्त वृद्धाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश गोपाळ गुरव (वय ६७, रा....

अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी सरकार विविध कायदे व जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे आजही ग्रामीण भगाात आजही बालविवाह होताना दिसतात. असाच प्रकार वर्षभरानंतर रोह्यात...

दापोलीत अपंग व्यक्तीला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा

दापोली:- तालुक्यातील जालगाव रोहीदासवाडी येथे एका अपंग व्यक्तीला वारंवार मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश गंगाराम जालगावकर...

खेड येथे 2 बैलांसह 4 लाखांची व्हॅन जप्त

जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई खेड:- तालुक्यातील काडवली-केळणे मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन बैलांची बेकायदेशीररित्या वाहतूक करणारी बोलेरो पिकअप व्हॅन ग्रामस्थांच्या मदतीने पकडली. नितीन...

रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधून मोबाईल चोरी

रत्नागिरी:- गांधीधाम-हापा हमसफर एक्सप्रेस गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर थांबली असताना एका प्रवाशाचा २७ हजार ९९९ रुपये किमतीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही...