संगमेश्वर रेल्वे स्टेशनवरून प्रवाशाचा मोबाईल चोरीस

संगमेश्वर:- संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाचा १०,००० रुपये किंमतीचा विवो कंपनीचा निळसर काळपट रंगाचा वाय ३६ मॉडेलचा मोबाईल हॅन्डसेट अज्ञात चोरट्याने...

कुवारबाव येथे भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव येथील सदनिका फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आणि असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना...

चिपळुणात नोकरीच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक

सोलापुरातील एकावर गुन्हा चिपळूण:- तालुक्यातील कळंबस्ते येथे एकाने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघा जणांची तब्बल १३ लाख २४ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस...

भारतात बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या १३ जणांना बांग्लादेशला केले रवाना

रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ येथील चिरेखाणीवर आढळून आलेल्या आणि भारतात बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या १३ बांग्लादेशी नागरिकांची बांग्लादेशात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ठोठावलेली ६...

नाटे खून प्रकरणी दोघांना २० मेपर्यंत पोलीस कोठडी

राजापूर:- राजापूर तालुक्यातील नाटे ठाकरेवाडी येथे घडलेल्या खून प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना २० मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित आरोपींची नावे...

रत्नागिरी सडेवाडी येथे रस्त्यात गाडी आडवी घालून मारहाण

एकावर गुन्हा दाखल रत्नागिरी:- तालुक्यातील सडेवाडी येथे १६ मे रोजी सकाळी १०.२५ च्या सुमारास एका व्यक्तीने रस्त्यात गाडी आडवी घालून प्रौढाला मारहाण केल्याची घटना घडली....

चिपळुणात कौटुंबिक वादातून मारहाण

चिपळूण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल चिपळूण:- तालुक्यातील खेर्डी, दातेवाडी येथे कौटुंबिक वादातून एका ७४ वर्षीय व्यक्तीला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रामचंद्र सखाराम खेडेकर आणि...

राजापुरात बांधकामाच्या वादातून महिलेला मारहाण

परस्पर विरोधी तक्रारी, 6 जणांवर गुन्हा राजापूर:- तालुक्यातील सौंदळ बारेपाडी येथे वडिलोपार्जित घराच्या बांधकामावरून झालेल्या वादात एका महिलेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोन महिला...

मुलाचा आईसह बहिणीवर चाकूने हल्ला; वडिलांनाही मारहाण

दापोली:- तालुक्यातील भोपण येथे एका मद्यधुंद मुलाने जेवण करत असलेल्या आई आणि बहिणीवर चाकूने हल्ला केला, तर वडिलांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली....

तरुणीचा विनयभंग प्रकरणी पोलीस पाटलावर गुन्हा

लांजाः- १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी लांजा तालुक्यातील एका पोलीस पाटलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी १४ मे रोजी रात्री ११.४५...