मांडवी एक्सप्रेसमधून एक लाखाच्या दागिन्यांची चोरी

चिपळूण:- चिपळूण रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मांडवी एक्सप्रेसमधून एका महिलेच्या हॅन्डबॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजार ४५० रुपयांचा...

खेडमध्ये किरकोळ वादातून तरुणाला दांडक्याने मारहाण

रत्नागिरी:- खेड शहरातील तीनबत्ती नाका परिसरातील मुकादम लँडमार्क इमारतीजवळील किरकोळ वादातून एका तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला झाल्याची घटना १९ मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या...

चिपळुणात पादचारी महिलेला धडक देऊन चारचाकी चालक फरार

रत्नागिरी:- चिपळूण शहरातील आदर्श वस्त्र भांडार दुकानासमोर एका पांढऱ्या रंगाच्या 'रेनॉल्ट क्विड' गाडीने (एम.एच.०८/ए.एन.०५५६) पादचारी महिलेला धडक दिल्याची घटना १८ मे रोजी सायंकाळी ४.२५...

करजुवे येथे घर फोडून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील सुतारवाडी येथे एका बंद घराला लक्ष्य करत चोरट्याने सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण ४२,०००/- रुपयांचा ऐवज लंपास...

कारवांचीवाडी येथे बनावट खरेदीखताने जागेची परस्पर विक्री

सहाजणांवर गुन्हा दाखल रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी आदिशक्तीनगर येथील बनावट खरेदीखत तयार करून १७.९० गुंठे जागेचे विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सहा संशयितांविरुद्ध...

सौंदळ बाजारपेठेत जोरदार हाणामारी; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

'लांजामध्ये ये, तुला दाखवतो', अशी दिली होती धमकी राजापूर:- सौंदळ बाजारपेठेत १८ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध...

मारुती मंदिर येथे मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्मय गुरुनाथ सावंत (वय २९) व कय्युम मुबारक खान...

बसमध्ये चढताना प्रवासी महिलेचे रोख रक्कमेसह मंगळसूत्र लंपास

रत्नागिरी:- बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील मंगळसूत्र व रोख रक्कम असा ८२ हजार ६४३ रुपयांचा ऐवज चोरट्याने पळविला. लांजा पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...

एसटी स्टॅंडसमोर गैरसमजातून मारहाण; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- भांडण सुरु असताना आपल्याशी भांडण करण्यासाठी आलेले आहेत असा गैरसमज करुन प्रौढाच्या छातीवर सिमेंट ब्लॉक मारुन दुखापत केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा...

मेटे येथे घरात घुसून महिलेचा विनयभंग, कुटुंबाला धमक्या

खेड:- तालुक्यातील मौजे मेटे येथे ११ मे रोजी दुपारी एका घरात घुसून कुटुंबाला मारहाण करण्यात आली. तसेच घरातील महिलेचा विनयभंग करत तिला आणि तिच्या...