बावनदी येथून रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी चोरीला
संगमेश्वर:- बावनदी येथील खातू यांच्या किराणा दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभी केलेली ५० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस...
जागा अडवल्या प्रकरणी शिरगाव येथील एकावर गुन्हा
रत्नागिरी:- शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावर लोखंडी गेट घालून फिर्यादी यांची वाहनाचा रस्ता अडवून सरकारी मोजणीच्या खाणाखूणा नष्ट केल्या. या प्रकरणी शहर पोलिस...
खेडशी येथील ‘त्या’ लॉजवर सात दिवसात ८६ जणांची हजेरी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील देहव्यापार प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकला होता, तिथे केवळ सात दिवसांत...
माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून रोजी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास...
बनावट कागदपत्रांच्या आधारे ७० लाखांच्या मोटारींची विक्री; रत्नागिरीतील दोघांना बेड्या
रत्नागिरी:- बनावट कागदपत्रे बनवून ७० लाखांच्या मोटारी परस्पर विकणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. नीलेश रामचंद्र सुर्वे (वय ३३, रा. खेडीं, शिवाजीनगर, चिपळूण) व...
रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवणार्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 17 जून रोजी रात्री 8.50 ते 10.50...
लांजात घरफोडी; फ्लॅटमधून लाखोंचे दागिने लंपास
लांजा:- शहरातील माऊली नगर परिसरात एका बंद फ्लॅटमधून सुमारे १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या...
साखरपा सुर्वेवाडीत १ लाखाच्या दागिन्यांची चोरी
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा सुर्वेवाडीमधील घरातून १ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी माय-लेकींवर देवरुख...
गुहागरमध्ये मटका जुगार खेळणाऱ्यावर गुन्हा दाखल
गुहागर:- गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील कोंबडी गल्ली येथे बेकायदेशीरपणे कल्याणी मटका जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीला गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल आहे. ही कारवाई काल, २०...
मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील झाडीझुडपात विदेशी मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्तकीम ईबणे अली पेजे (वय ४२, रा....












