तलवार हल्लाप्रकरणी सैतवडे येथील आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद खंडाळा येथे साडेचार वर्षांपूर्वी वाहतुकीचे चलन न दिल्याच्या वादातून तलवारीने वार केल्या प्रकरणी दोषी आरोपीला न्यायालयाने शुक्रवारी शिक्षा सुनावली. जिल्हा व...

राजापुरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी प्रौढास एक वर्षाचा सश्रम कारावास

पाचल:- राजापूर तालुक्यातील करक-आंबा येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ५५ वर्षीय नथुराम श्रीपत कोटकर या नराधमास रत्नागिरी येथील अतिरिक्त सत्र...

किरकोळ कारणातून दोन गटात तुफान राडा; परस्परविरोधी गुन्हे दाखल

दापोली:- तालुक्यातील गोरीवलेवाडी, कोढे येथे कुत्र्याने घाण केल्याच्या वादाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या घटनेमुळे दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली असून, दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात...

पोलिस असल्याची बतावणी करून चिपळुणातील महिलेला मिरजेत लुटले

चिपळूण:- चिपळूण येथील 71 वर्षीय रुकैय्या इब्राहिम साबळे या महिलेला मिरजमधील मोहम्मदिया मशीदजवळ एका इसमाने पोलिस असल्याचे भासवून लुटले. तोतया पोलिसाने "पुढे अपघात झाला...

रत्नागिरीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप,मांडवी या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्‍यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 24 व बुधवार 25...

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील पाच वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर भालचंद्र नागले (३८,रा. शांतीनगर, रत्नागिरी...

राजापुरात दीड लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त, एक अटकेत

राजापूर:- रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला राजापूर पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे. राजापूर पोलिसांनी एका 'ऑल आऊट ऑपरेशन'दरम्यान दीड लाखांहून अधिक...

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पुन्हा साडेपाचशे ग्रॅम गांजा जप्त 

रत्नागिरी:- अमली पदार्थविरोधी मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यात यश आले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ५३९ ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. जप्त करण्यात...

रेल्वे प्रवाशाला ३५ लाखांना लुटणाऱ्या चोरट्याला चिपळूणातून १२ तासांत अटक

रत्नागिरी:- मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये रात्रीच्या प्रवासात झोपलेल्या प्रवाशांची बॅग, पिशव्या, बटवे चोरून दागिने, रोख रक्कम लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याला लोहमार्ग गुन्हे शाखेच्या...

बावनदी येथून रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी चोरीला

संगमेश्वर:- बावनदी येथील खातू यांच्या किराणा दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभी केलेली ५० हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस...