रत्नागिरी एमआयडीसी येथे तीन कोटींच्या व्हेल माशाची उलटीची तस्करी; तीन आरोपींना अटक

रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी परिसरात प्रतिबंधित असलेल्या व्हेल माशाची उलटी बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. जप्त केलेल्या व्हेल...

लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; संशयिताला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी:- लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेची फसवणूक आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस...

कुवारबाव येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, ३ संशयित ताब्यात रत्‍नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे कोयत्‍याने सपासप वार करुन सूरज राजाराम झोरे (25,मुळ रा.नायरी संगमेश्वर सध्या...

मिरकरवाडा येथे अमली पदार्थासह आंबेशेत येथील तरुणाला अटक

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याची कारवाई रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील अमली पदार्थ विक्रीचा बीमोड करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. शहरातील मिरकरवाडा येथे गस्त घालत असताना...

भाटकरवाडा येथील दुचाकी जाळपोळ प्रकरणात फिर्यादीच ठरला आरोपी

रत्नागिरी:- रत्नागिरीतील भाटकरवाडा येथे दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री गाड्या जाळण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या मागे दोन समाजात तेढ निर्माण करून शहराची शांतता भंग करण्याचा...

खेडशी येथील ‘त्या’ लॉजवर सात दिवसात ८६ जणांची हजेरी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील देहव्यापार प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकला होता, तिथे केवळ सात दिवसांत...

मिऱ्यामध्ये भरदिवसा थरार! रांगोळीच्या वादातून मच्छिमारावर बोटीवरच सपासप नऊ वार

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिऱ्या गावामध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मच्छिमारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेंद्र ऊर्फ बावा नार्वेकर असे जखमी...

आंबा घाटातील लूटमार प्रकरणी आणखी दोघांना बेड्या

एक अद्याप फरार; देवरुख पोलिसांची मोठी कारवाई देवरुख:- रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर दख:न ते आंबा घाटात गाडी प्रथमेश दळवी यांची अडवून गाडीतून उतरवत चाकुचा धाक दाखवत...

दुर्वास पाटीलचे वडील पोलिसांच्या ताब्यात

खून प्रकरणात दर्शन पाटीलच्या सहभागाची होणार चौकशी रत्नागिरी:- दुर्वास पाटीलने केलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी पोलिसांनी युद्धपातळीवर सुरु केला आहे. मुख्य आरोपी दुर्वास आणि...

मांडवी येथे दोन गटांत हाणामारी

सात संशयितांवर गुन्हा दाखल; दोघे जण जखमी रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील सदानंदवाडी येथे किरकोळ वादातून दोन गटांमध्ये जोरदार गर्दी मारामारी झाली. शनिवारी (ता. २३) रात्री...