इन्व्हर्टरची दुरुस्ती करताना विजेचा धक्क्याने वृध्दाचा मृत्यू
दापोली:- तालुक्यातील लाडघर येथे मंगळवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. इन्व्हर्टरची दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का बसल्याने ६२ वर्षीय पर्यटन व्यावसायिक सुनील होलम यांचा...
कोंडीच्या पुलावरून वाहून गेलेल्या प्रौढाचा मिळाला मृतदेह
दापोली:- दापोली तालुक्यातील वणंद येथे सोमवारी सकाळी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या राजेंद्र सोनू कोळंबे (४५) यांचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सापडला. वणंद...
वानोशी तर्फे नातू येथे जनावरांचा गोठा कोसळला
एक गाय दगावली; पाच जनावरे जखमी
दापोली:- तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे २६ मे रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वानोशी तर्फे नातू येथील...
कोंडीच्या पुलावरून तरुण पुरात वाहून गेला; शोधकार्य सुरू
दापोली:- कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीला आलेल्या पुरामुळे कोंडीच्या पुलावरून...
दापोलीमध्ये विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
दापोली:- तालुक्यातील किन्हळ येथे एका मतिमंद तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १९ मे रोजी दुपारी ३.०१ वाजता उघडकीस आली. संयोग सुनील येसवारे...
दापोलीत गुरांच्या गोठ्यावर वीज कोसळून गोठा जळून खाक
दापोली:- अवकाळी पावसामुळे दापोली तालुक्यातील दाणादाण उडविली आहे. वाकवली गावामध्ये वीज कोसळून गोठा जळून खाक झाला तर त्यातील जनावरे जखमी झाली आहेत. 1या घटनेत...
दापोली येथे विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू
दापोली:- तालुक्यातील करजगाव बुरुमवाडी येथे विहिरीत पडून सहदेव बाबाजी चांदवडे (७१) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद संदेश...
विहिरीत पडलेल्या मगरीला बाहेर काढून जाळले
जिवंत मगरीला जाळणाऱ्याचा शोध सुरू
दापोली:- दापोलीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या मौजे गावतळे (ता. दापोली) येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारील सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती...
आंजर्ले समुद्रात बुडून महिला पर्यटकाचा मृत्यू
दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी एका २२ वर्षीय महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तन्वी निलेश पारखी (वय २२, रा. विश्रांती वाडी,...
लाडघर समुद्रात टॉवर असलेला अजस्त्र बार्ज आढळल्याने खळबळ
दापोली:- तालुक्यातील लाडघर समुद्रात टॉवर असलेला अजस्त्र बार्ज दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवर आल्या आहेत. हा बार्ज...












