लाडघर समुद्रात टॉवर असलेला अजस्त्र बार्ज आढळल्याने खळबळ

दापोली:- तालुक्यातील लाडघर समुद्रात टॉवर असलेला अजस्त्र बार्ज दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवर आल्या आहेत. हा बार्ज...

विहिरीत पडलेल्या मगरीला बाहेर काढून जाळले

जिवंत मगरीला जाळणाऱ्याचा शोध सुरू दापोली:- दापोलीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या मौजे गावतळे (ता. दापोली) येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारील सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती...

आंजर्ले समुद्रात बुडून महिला पर्यटकाचा मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी एका २२ वर्षीय महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तन्वी निलेश पारखी (वय २२, रा. विश्रांती वाडी,...

दापोलीत आढळला व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ

दापोली:- तालुक्यातील हर्णे बायपास रोड जवळील दा समुद्रकिनारी असलेल्या दगडात मंगळवारी (दि.६) दुपारी ५ ते ६ किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ आढळून आला....

दुचाकी नाल्यात कोसळून तरुणीचा मृत्यू

दापोली-खेड महामार्गावर भीषण अपघात दापोली:- दापोली-खेड महामार्गावरील वाकवली-शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला. दापोलीकडून खेडच्या दिशेने जाणाऱ्या दोन तरुणींच्या...

पर्यटनासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू

दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील घटना दापोली:- पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दापोलीत काळाने घाला घातला. मुंबई–कल्याण येथून सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोकणात आलेल्या सकपाळ कुटुंबातील तेरा वर्षीय...

फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या करणाऱ्या युवकाची पोलिसांनी बदलली मानसिकता

दापोली:- रत्नागिरी येथील सायबर कक्षाकडून मिळालेल्या तातडीच्या माहितीच्या आधारे दापोली पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाल करत एका युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. सायबर यंत्रणेला फेसबुक...

ट्रक-कारच्या भीषण अपघातात दापोलीतील मायलेकींचा जागीच मृत्यू

महामार्गावर पोलादपूर नजीक अपघात; वडील-मुलगा गंभीर जखमी पोलादपूर:- मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहारे हद्दीत शनिवारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील माय-लेकींचा जागीच मृत्यू झाला, तर...

विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरणी प्राध्यापकाची पदानवतीसह तडकाफडकी बदली

दापोली कृषी विद्यापीठात कारवाई दापोली:- विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील एका सहयोगी प्राध्यापकाची सहायक प्राध्यापक अशी...

दापोली शहरात 22 वर्षीय तरुणाचा झोपेत मृत्यू

दापोली:- अलीकडे तरुण वयातही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलं आहे. धावपळीच्या युगात जीवनशैलीची अनेक परिमाणे बदलली आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना दापोली...