वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून ई-शिवाई कर्मचाऱ्याने केले फिनाईल प्राशन

दापोली एसटी आगारातील घटना दापोली:- दापोली आगारातील ई-शिवाई बसच्या एका कर्मचाऱ्याने मानसिक त्रासाला आणि अन्यायाला कंटाळून फिनाईल प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या...

हर्णे समुद्रकिनारी आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

दापोली:- तालुक्यातील हर्णे वाकडी भेंड येथे समुद्रकिनाऱ्याजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. आज, २५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास ही घटना किनाऱ्यालगत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या...

साईडपट्टी खचल्याने डंपर उलटून चालकाचा मृत्यू

अडखळ येथील दुर्घटना; खडी उतरवून परतताना काळाचा घाला दापोली:- तालुक्यातील अडखळ बौद्धवाडी येथे गुरुवारी पहाटे डंपरला झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय डंपर चालक नवनीत भिसे...

टेटवली येथे १३ वर्षीय मुलीचा हृदयविकाराने मृत्यू

दापोली:- तालुक्यातील टेटवली ब्राह्मणवाडी येथे राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. सुष्मिता बिसाल मगर असे मृतं मुलीचे नाव...

रस्तेकामाचा ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू, दोन मजूर गंभीर

दापोली:- रस्त्याचे काम सुरू असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या एका भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टरवर बसलेले अन्य...

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आढळला प्रौढाचा मृतदेह

दापोली टांगर बौद्धवाडी येथील घटना दापोली:- दापोली तालुक्यातील टांगर बौद्धवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या एका हॉलमध्ये ४० वर्षीय व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना ४...

चूल पेटवताना साडीने पेट घेतल्याने वृद्धेचा भाजून मृत्यू

दापोली:- चूल पेटवत असताना साडीचा पदर चुलीत पडून गंभीर भाजल्याने दापोली तालुक्यातील ६८ वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे....

दापोलीत गुरांच्या गोठ्यावर वीज कोसळून गोठा जळून खाक

दापोली:- अवकाळी पावसामुळे दापोली तालुक्यातील दाणादाण उडविली आहे. वाकवली गावामध्ये वीज कोसळून गोठा जळून खाक झाला तर त्यातील जनावरे जखमी झाली आहेत. 1या घटनेत...

गुडनाईट लिक्वीड प्यालेल्या दोन बालिकांना जीवदान

दापोलीतील घटना; पोलिसांत नोंद दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड येथील लोटस रिसॉर्ट या ठिकाणी पुणे बावधन परिसरातील त्रिपाठी नामक कुटुंब पर्यटनासाठी आले होते. या पर्यटकांच्या दोन...

आंजर्ले बंदरात दोन मासेमारी बोटी आगीच्या भक्ष्यस्थानी

दापोली:- तालुक्यातील आंजर्ले येथील तरीबंदर परिसरात सोमवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास उभ्या असलेल्या मासेमारी बोटींना लागलेल्या भीषण आगीत दोन बोटी पूर्णपणे जळून खाक...