वळणे येथे लिफ्ट कोसळून महिलेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल
दापोली:- दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी येथील कोकण फळ प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित या कारखान्यात २ मार्च २०२५ रोजी ११.३५ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली....
फुरूस-पोयनार मार्गावर भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
खेड:- खेड तालुक्यातील फुरूस ते पोयनार मार्गावर फळसोंडा जामा मशीद परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात विकास चिखलकर (वय ५९, रा. सुतारवाडी, फुरूस) या दुचाकीस्वाराचा...
दापोलीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या
दापोली:- तालुक्यातील पणदेरी बौद्धवाडी येथे मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ३९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना...
भारजा नदीला पूर, मांदिवली येथील पूल पाण्याखाली
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. दापोली तालुक्यातील भारजा नदीला पूर आल्याने दापोली आणि मंडणगड...
कुंभवे शाळेजवळ बर्निंग कारचा थरार
दापोली:- दापोली-खेड मार्गावर कुंभवे येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. नफिज मुकादम यांच्या मालकीची कार कुंभवे शाळेजवळून जात असताना कारने अचानक पेट घेतला....
डंपरचा वीज वाहिनीला स्पर्श; चालकाचा जागीच मृत्यू
दापोली-मंडणगड मार्गावरील घटना
दापोली:- दापोली ते मंडणगड या महामार्गावर आज मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला असून, वीज वाहिनीला डंपरचा स्पर्श झाल्याने लागलेल्या जोरदार धक्क्यामुळे...
श्वास कोंडून प्रौढाचा झोपेतच मृत्यू
दापोली वावघर येथील घटना
दापोली:- तालुक्यातील वावघर गुरववाडी येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा झोपेत असताना श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ३१ जानेवारी...
दापोलीत कोल्ह्याची दहशत! कोकंबा आळीत महिलेसह तिघांवर हल्ला
दापोली:- दापोली शहरातील कोकंबा आळी परिसरात गुरुवारी रात्री कोल्ह्याने धुमाकूळ घालत एका महिलेसह तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण...
बेकायदेशीर ‘दापोली फंड’बाबत पोलिसांकडे तक्रार
एका महामंडळातील कर्मचाऱ्यांकडे प्राथमिक चौकशी सुरू
दापोली:- शहरात 'दापोली फंड' या नावाने सुरू असलेल्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक महामंडळातील काही...
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून ई-शिवाई कर्मचाऱ्याने केले फिनाईल प्राशन
दापोली एसटी आगारातील घटना
दापोली:- दापोली आगारातील ई-शिवाई बसच्या एका कर्मचाऱ्याने मानसिक त्रासाला आणि अन्यायाला कंटाळून फिनाईल प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या...












