बुरोंडी अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू
दापोली:- दापोली तालुक्यातील बुरोंडी चेकपोस्ट येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महाळुंगे गावातील सुशांत दशरथ झिमन या तरुणाची चार महिन्यांची मृत्यूशी सुरू असलेली...
मुरुड बीचवर स्टंटबाजी पडली महागात
धोकादायक पद्धतीने कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल
दापोली:- दापोलीतील मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता भरधाव वेगात कार चालवून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या...
झाडाखाली झोपलेल्या चिमुकलीला अज्ञात वाहनाने चिरडले
दापोली-हर्णे बायपास येथील घटना
दापोली:- दापोली हर्णे बायपास परिसरातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका मजुराच्या ४ वर्षांच्या चिमुकलीवर...
फुरूस-पोयनार मार्गावर भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
खेड:- खेड तालुक्यातील फुरूस ते पोयनार मार्गावर फळसोंडा जामा मशीद परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात विकास चिखलकर (वय ५९, रा. सुतारवाडी, फुरूस) या दुचाकीस्वाराचा...
अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
टाळसुरे परिसरात शोककळा
दापोली:- दापोली-खेड या राज्य मार्गावर भीषण अपघातात 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील टाळसुरे शाळेजवळ हा दुर्दैवी अपघात रविवारी...
ट्रक-कारच्या भीषण अपघातात दापोलीतील मायलेकींचा जागीच मृत्यू
महामार्गावर पोलादपूर नजीक अपघात; वडील-मुलगा गंभीर जखमी
पोलादपूर:- मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहारे हद्दीत शनिवारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील माय-लेकींचा जागीच मृत्यू झाला, तर...
दापोलीत कायदा हातात घेणाऱ्या ५०० आंदोलकांवर गुन्हा
हर्णेतील हाणामारीचे पडसाद:; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
दापोली:- तालुक्यात दोन समाजातील मुलांमधील भांडणाचे पडसाद उमटले असून, दोन वेगवेगळ्या ठिकाणी शेकडो लोकांच्या जमावाने वाहने अडवून आणि...
इको कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, एक जखमी
अपघात करून चालक पसार
दापोली:- तालुक्यातील साखळोली येथील तेलोबा मंदिरासमोरील रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव आणि बेजबाबदारपणे येणाऱ्या इको कारने अॅक्टिव्हा मोटरसायकलला समोरून...
दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
दापोली:- दापोली येथे फिरायला आलेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. आधी चिपळूण आणि नंतर मुंबईतील सायन रुग्णालयात...
दापोली जालगाव येथून बालकाचे अपहरण?
अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील जालगाव येथून १२ वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...












