दापोलीत भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे-आंजर्ले बायपास रोडवर ६ जुलै रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस...

म्हाप्रळ-आंबेत पुलाला २ बार्जची धडक; पुलावरील वाहतूक बंद

दापोली:- रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या दोन बार्जची जोरदार धडक...

दापोलीत अनेक भाग जलमय, घरांमध्ये पाणी शिरले

दापोली:- रत्नागिरी जिल्ह्यासह दापोली तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी देखील कायम आहे. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल...

दोन कारची समोरासमोर धडक; चिमुकली गंभीर जखमी

दापोली:- दापोली-खेड मार्गावरील नवानगर येथे शनिवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दीड...

बुरोंडी अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू

दापोली:- दापोली तालुक्यातील बुरोंडी चेकपोस्ट येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महाळुंगे गावातील सुशांत दशरथ झिमन या तरुणाची चार महिन्यांची मृत्यूशी सुरू असलेली...

मुरुड बीचवर स्टंटबाजी पडली महागात

धोकादायक पद्धतीने कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल दापोली:- दापोलीतील मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता भरधाव वेगात कार चालवून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या...

झाडाखाली झोपलेल्या चिमुकलीला अज्ञात वाहनाने चिरडले

दापोली-हर्णे बायपास येथील घटना दापोली:- दापोली हर्णे बायपास परिसरातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका मजुराच्या ४ वर्षांच्या चिमुकलीवर...

फुरूस-पोयनार मार्गावर भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

खेड:- खेड तालुक्यातील फुरूस ते पोयनार मार्गावर फळसोंडा जामा मशीद परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात विकास चिखलकर (वय ५९, रा. सुतारवाडी, फुरूस) या दुचाकीस्वाराचा...

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

टाळसुरे परिसरात शोककळा दापोली:- दापोली-खेड या राज्य मार्गावर भीषण अपघातात 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील टाळसुरे शाळेजवळ हा दुर्दैवी अपघात रविवारी...

ट्रक-कारच्या भीषण अपघातात दापोलीतील मायलेकींचा जागीच मृत्यू

महामार्गावर पोलादपूर नजीक अपघात; वडील-मुलगा गंभीर जखमी पोलादपूर:- मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहारे हद्दीत शनिवारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील माय-लेकींचा जागीच मृत्यू झाला, तर...