दापोली तहसील कार्यालयासमोर दुचाकी- कारचा अपघात
दापोली:- दापोली शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघाताची घटना घडली असून दापोली-हर्णे मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालयासमोर दुचाकी आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली. मंगळवार,...
हॉटेलच्या रूमचे छत कोसळून मुंबईतील पर्यटक कुटुंब जखमी
मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल
दापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव येथील ‘हॉटेल चिरा मिडॉस’मध्ये हॉटेलच्या रूमचे छत कोसळल्याने मुंबईतील एकाच कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. याप्रकरणी दापोली...
पर्यटनासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील घटना
दापोली:- पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दापोलीत काळाने घाला घातला. मुंबई–कल्याण येथून सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कोकणात आलेल्या सकपाळ कुटुंबातील तेरा वर्षीय...
दापोलीच्या निळ्याशार लाटांवर डॉल्फिनचा जलवा
आंजर्ले किनारपट्टी बनली 'हॉटस्पॉट'
दापोली:- कोकणचे 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात थंडीची चाहूल लागताच निसर्गाने पुन्हा एकदा आपले अद्भुत सौंदर्य उधळून दिले आहे....
दुचाकीवरुन घसरुन पडलेल्या महिलेचा मृत्यू
दापोली:- डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या महिलेला उपचारासाठी एम. जी. एम मेडीकल कॉलेज व हॉस्पीटल कामोट नवी-मुंबई येथे दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू...
दापोलीत दोन कारच्या धडकेत तरुण जखमी
दापोली:- दापोली तालुक्यातील साखळी येथील निसर्ग नर्सरीजवळ इको गाडी आणि होंडा कार यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी...
मंडणगडमध्ये एसटीला अपघात; चौघे जखमी
दापोली:- दापोलीतील आंजर्लेहून मुंबईकडे चाललेल्या एसटीला मंडणगड तालुक्यात अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली. या अपघातात चालक-वाहकासह दोन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मंडणगड...
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आढळला प्रौढाचा मृतदेह
दापोली टांगर बौद्धवाडी येथील घटना
दापोली:- दापोली तालुक्यातील टांगर बौद्धवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या एका हॉलमध्ये ४० वर्षीय व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना ४...
गुडनाईट लिक्वीड प्यालेल्या दोन बालिकांना जीवदान
दापोलीतील घटना; पोलिसांत नोंद
दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड येथील लोटस रिसॉर्ट या ठिकाणी पुणे बावधन परिसरातील त्रिपाठी नामक कुटुंब पर्यटनासाठी आले होते. या पर्यटकांच्या दोन...
हर्णे येथे मिनीबसला अपघात; १० प्रवासी जखमी
दापोली:- दापोली-हर्णे बायपास परिसरात आज दुपारी १२ ते १२:३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पर्यटकांच्या एका मिनीबसला भीषण अपघात झाला. मिनीबस पलटी झाल्यामुळे झालेल्या या अपघातात...












