Saturday, December 27, 2025
spot_img
Home दापोली

दापोली

दापोलीच्या निळ्याशार लाटांवर डॉल्फिनचा जलवा

आंजर्ले किनारपट्टी बनली 'हॉटस्पॉट' दापोली:- कोकणचे 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात थंडीची चाहूल लागताच निसर्गाने पुन्हा एकदा आपले अद्भुत सौंदर्य उधळून दिले आहे....

दुचाकीवरुन घसरुन पडलेल्या महिलेचा मृत्यू

दापोली:- डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या महिलेला उपचारासाठी एम. जी. एम मेडीकल कॉलेज व हॉस्पीटल कामोट नवी-मुंबई येथे दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू...

दापोलीत दोन कारच्या धडकेत तरुण जखमी

दापोली:- दापोली तालुक्यातील साखळी येथील निसर्ग नर्सरीजवळ इको गाडी आणि होंडा कार यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी...

मंडणगडमध्ये एसटीला अपघात; चौघे जखमी

दापोली:- दापोलीतील आंजर्लेहून मुंबईकडे चाललेल्या एसटीला मंडणगड तालुक्यात अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली. या अपघातात चालक-वाहकासह दोन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मंडणगड...

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आढळला प्रौढाचा मृतदेह

दापोली टांगर बौद्धवाडी येथील घटना दापोली:- दापोली तालुक्यातील टांगर बौद्धवाडी येथे बांधकाम सुरू असलेल्या एका हॉलमध्ये ४० वर्षीय व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना ४...

गुडनाईट लिक्वीड प्यालेल्या दोन बालिकांना जीवदान

दापोलीतील घटना; पोलिसांत नोंद दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड येथील लोटस रिसॉर्ट या ठिकाणी पुणे बावधन परिसरातील त्रिपाठी नामक कुटुंब पर्यटनासाठी आले होते. या पर्यटकांच्या दोन...

हर्णे येथे मिनीबसला अपघात; १० प्रवासी जखमी

दापोली:- दापोली-हर्णे बायपास परिसरात आज दुपारी १२ ते १२:३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील पर्यटकांच्या एका मिनीबसला भीषण अपघात झाला. मिनीबस पलटी झाल्यामुळे झालेल्या या अपघातात...

दापोली तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

दापोली:- दापोली तालुक्यातील लाडघर, बुरोंडी व तामसतीर्थ परिसरात चोरट्यांची धाडसी मोहीम सुरू असून, मागील दोन महिन्यांत तब्बल सात ठिकाणी चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...

दापोलीत कोल्ह्याची दहशत! कोकंबा आळीत महिलेसह तिघांवर हल्ला

दापोली:- दापोली शहरातील कोकंबा आळी परिसरात गुरुवारी रात्री कोल्ह्याने धुमाकूळ घालत एका महिलेसह तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण...

ट्रॅक्टरच्या धडकेने मजूर ठार; वाहन चालकावर गुन्हा दाखल

दापोली करंजाळी चिरेखाण येथील घटना दापोली:- करंजाळी चिरेखाण परिसरात चिरे वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरमुळे झालेल्या अपघातात एक मजूर ठार झाला. हा अपघात १५ नोव्हेंबरला झाला....