चिपळूण-मुसाड एस.टी. बस गटारात कलंडली; 70 प्रवासी सुखरुप
चिपळूण:- चिपळूण-मुसाड मार्गावर धावणारी चिपळूणच्या दिशेने येणारी एस.टी. बस खड्ड्यांमुळे गटारात कलंडली. ही घटना शुक्रवारी (दि.18) सकाळी 10 च्या सुमारास घडली. बसमध्ये 70 प्रवासी...
चिपळुणात वीज पडून शिक्षिका जखमी
चिपळूण:- सोमवारी सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडाटासह वादळी पावसामुळे वीज पडून शिक्षिका जखमी झाल्याची घटना अडरे- मुकनाक बसथांबा येथे घडली. त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवले आहे.
लीना...
असुर्डे येथे कार-रिक्षा अपघात; रिक्षा चालकावर गुन्हा
चिपळूण:- भरधाव रिक्षाने कारला धडक दिल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे शनिवारी घडली. याप्रकरणी रविवारी रिक्षा चालकावर सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला...
चिपळूण पालिकेचा कारभार नवीन अधिकाऱ्यांच्या हाती
चौघांची बदली ; कामकाजावर परिणामाची शक्यता
चिपळूण:- चिपळूण पालिकेतील चार महत्वाच्या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागांवर ५ ऑक्टोबरनंतर नवीन अधिकारी येण्याची शक्यता आहे;...
माझी वसुंधरा अभियानात चिपळूण पालिका कोकणात प्रथम
चिपळूण:- कोकण विभागात चिपळूण नगर परिषदेने माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये प्रथम क्रमांक मिळवून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे. यामध्ये नैसर्गिक परिसंस्थांचे...
वहाळ येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू
चिपळूणः- तालुक्यातील वहाळ ते अबीटगाव मार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप बाबाजी घडशी (36, वहाळ-घडशीवाडी) याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. अपघातप्रकरणी त्या...
खांडोत्री-देऊळवाडी येथे विहिरीत सापडला प्रौढाचा मृतदेह
चिपळूण:- तालुक्यातील खांडोत्री-देऊळवाडी येथील विहिरीत प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याची घटना धान रविवारी रात्री ९ च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक...
चिपळुणात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
चिपळूण:- तालुक्यातील भिले- बौध्दवाडी येथे ४० वर्षीय तरूणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस...
चिपळूण बहाद्दूर शेख नाक्यात तरुणाचा मृतदेह आढळला रक्ताच्या थारोळ्यात
रत्नागिरी:- ऐन गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर हादरलं आहे. चिपळूणमधील बहादूर शेख नाका परिसर येथे एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने मोठी खळबळ उडाली...
कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत १४८ लाभार्थ्यांची निवड
चिपळूण:- शासनाच्या राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२४-२०२४ या आर्थिक वर्षात चिपळूण तालुक्यातील १४८ लाभार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी अवजारे खरेदी केलेल्या ७२ शेतकऱ्यांना चिपळूण...












