दोन महिन्यांच्या बाळाचा आकस्मिक मृत्यू

चिपळूण:- तालुक्यातील तिवरे राजवाडा येथे दोन महिने २६ दिवसांच्या एका चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार ५ जून रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास...

सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या; माहेरच्या आठ जणांविरोधात गुन्हा

मानसिक छळ, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची सून देत होती धमकीचिपळूण:- राज्यभर सुनेचा छळ करून आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत असताना चिपळुणात मात्रसुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने...

खेर्डी येथे अपघातात आर्किटेक्टचा मृत्यू

चिपळूण:- खेर्डी येथे ट्रक पायावरून गेल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या आर्किटेक्टचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समीर चंद्रकांत चिवेलकर (वय. ३३) असे त्या आर्किटेक्टचे नाव आहे. शनिवारी...

राष्ट्रीय आपत्ती दलाची तुकडी चिपळुणात दाखल

रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुच असल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोर झाल्याने जगबुडी नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु झाली...

चिपळुणात नदीपात्रात अडकलेल्या तिघांची चार तासांनी सुटका

चिपळूण:- कोकणात मान्सून दाखल झाल्यावर पहिल्या दिवशीच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे चार इसम नदीपात्रामध्ये...

वणवे लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कारवाईच्या पालकमंत्री डॉ. सामंत यांची सूचनाचिपळूण:- वादळ पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीकोनातून स्थलांतरित होण्यासाठी 21 बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी 248 कोटी शासनाने मंजूर...

जांभी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- तालुक्यातील कुटरे बौद्धवाडी येथील जांभी नदीच्या पात्रात एका २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २० मे २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजताच्या...

चिपळुणात डुकराच्या धडकेत जखमी कामगाराचा मृत्यू

चिपळूण:- डुकराच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या आनंद लक्ष्मण घाणेकर ( ४०) या कामगाराचा उपचारादरम्यान शनिवार 17 मे रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. ते चिपळूण तालुक्यातील...

दापोलीच्या तरुणाचा वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू

चिपळूण:- आजोळी आलेला तरुण वाशिष्ठी नदीत बुडाल्याची खळबळजनक घटना शहरातील गोवळकोट-भोईवाडी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिकांच्या शोध मोहिमेनंतर अखोर त्याचा मृतदेह...

डंपरचे चाक पोटावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू

चिपळूण:- चिपळूण-कराड मार्गावर खेर्डी येथे आज बुधवारी दुपारी 3.30 वाजता डंपरने एका दुचाकीस्वार महिलेला चेंडूसारखे उडवले. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. समीना नासिम...