चिपळूणमध्ये धुळ्यातील जोडप्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या

चिपळूण:- चिपळूण शहरात धक्कादायक घटना घडली असून, धुळे येथील एका जोडप्याने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गांधेश्वर...

चिपळुणात डॉक्टरच्या २२ वर्षीय मुलाची आत्महत्या

चिपळूण:- शहरातील वाणी आळी येथील एकता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ओवेस जुलफीकार मुल्ला (वय २२) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (मंगळवार)...

जन्माजन्माची साथ, पती-पत्नीने एकत्रच घेतला अखेरचा श्वास

चिपळूण:- पती-पत्नीने एकाच दिवशी अखेरचा श्वास घेतल्याची घटना निवळी येथे रविवारी घडली. या दाम्पत्याच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर सोमवारी शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले....

कुंभार्ली घाटात ट्रकची कारला धडक

दोघे जखमी, ट्रकचालक फरारचिपळूण:- कुंभार्ली घाटातील एका वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने एका कारला धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या...

बिले थकल्याने जलजीवन ठेकेदारांचे ‘काम बंद’ आंदोलन

चिपळूण:- सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे बिले न मिळाल्याने एका अभियंता ठेकेदाराने आत्महत्या केल्यानंतर, त्या घटनेचे पडसाद कोकणातही...

दुचाकींची समोरासमोर धडक; दोन तरुण गंभीर जखमी

चिपळूण:- नांदिवसे मार्गावरील गाणे राजवाडा येथील रस्त्यावर आज दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. दोन दुचाकीस्वार समोरासमोर आदळल्याने मोठा अपघात झाला असून संदीप शांताराम...

कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून चिपळूणातील तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईहून मडगावला जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेस मधून तोल जाऊन खाली पडल्याने राहुल संतोष सावर्डेकर (२९, रा.चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) हा युवक...

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चिपळूण नगर परिषद कोकणात अव्वल

राज्यात १४ वा, देशात ८७ वा क्रमांकचिपळूण:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये चिपळूण नगर परिषदेने उल्लेखनीय यश संपादन करत...

सहाव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू

चिपळूण:- सेटिंगचे काम करताना २८ वर्षीय एक कामगार इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी शहरातील पाग पॉवर हाऊस येथे घडली....

सावर्डे बाजारपेठेत आयशर टेम्पोची एसटी बसला धडक

एक प्रवासी जखमीचिपळूण:- चिपळूण एसटी डेपोचे चालक विजय बाबुराव राजेशिर्के यांच्या ताब्यातील एस.टी. बसला सावर्डे बाजारपेठ येथील एस.टी. बस स्टॉपवर एका आयशर टेम्पोने धडक...