दुचाकींची समोरासमोर धडक; दोन तरुण गंभीर जखमी
चिपळूण:- नांदिवसे मार्गावरील गाणे राजवाडा येथील रस्त्यावर आज दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. दोन दुचाकीस्वार समोरासमोर आदळल्याने मोठा अपघात झाला असून संदीप शांताराम...
कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून चिपळूणातील तरुणाचा मृत्यू
चिपळूण:- कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईहून मडगावला जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेस मधून तोल जाऊन खाली पडल्याने राहुल संतोष सावर्डेकर (२९, रा.चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) हा युवक...
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चिपळूण नगर परिषद कोकणात अव्वल
राज्यात १४ वा, देशात ८७ वा क्रमांक
चिपळूण:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये चिपळूण नगर परिषदेने उल्लेखनीय यश संपादन करत...
सहाव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू
चिपळूण:- सेटिंगचे काम करताना २८ वर्षीय एक कामगार इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी शहरातील पाग पॉवर हाऊस येथे घडली....
सावर्डे बाजारपेठेत आयशर टेम्पोची एसटी बसला धडक
एक प्रवासी जखमी
चिपळूण:- चिपळूण एसटी डेपोचे चालक विजय बाबुराव राजेशिर्के यांच्या ताब्यातील एस.टी. बसला सावर्डे बाजारपेठ येथील एस.टी. बस स्टॉपवर एका आयशर टेम्पोने धडक...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदप्रमाणे वेतनश्रेणी द्या
भास्कर जाधव यांची अधिवेशनात मागणी
चिपळूण:- राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करावी तसेच त्यांच्या इतर प्रलंबित मागण्याही तत्काळ मान्य...
गोळीबार करणाऱ्याच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
चिपळूण:- शहरातील गोवळकोट रोड येथे भर दिवसा बंदुकीची गोळी थेट हायलाईफ या इमारतीतील सदनिकेच्या खिडकीची काच फोडून स्वंयपाक घरात घुसल्याची घटना रविवारी सकाळी ११...
पती, सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण:- प्रेमसंबंधाच्या संशयातून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खांदाट,...
सावर्डे येथे दुचाकीची ट्रेलरला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
सावर्डे:- मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. सावर्डे येथे उभ्या असलेल्या ट्रेलरला दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच...
चिपळूणमध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
चिपळूण:- तालुक्यातील खांदाट, मोरवणे फाटा येथील एका २७ वर्षीय तरुणीने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २५ जून रोजी सकाळी ११.३०...












