Wednesday, January 28, 2026
spot_img

मुंबई- गोवा महामार्गावर धावत्या कारला आग

कार जळून खाक, प्रवासी बचावले चिपळूण:- मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेंड–चिपळूण दरम्यानच्या एक्सेल फाटा परिसरात आज पहाटे एक भीषण प्रसंग घडला. गोव्याच्या दिशेने जाणारी मारुती एर्टिगा...

चिपळूणमध्ये ‘हिट अँड रन’चा थरार

कळंबस्ते फाट्यावर काळ्या 'क्रेटा'ने तरुणाला उडवले; चालक फरार चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील मौजे कळंबस्ते फाटा येथे एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव...

चिपळूणमध्ये मोठी आग दुर्घटना थोडक्यात टळली

दहा खाजगी बसेस जळून खाक होण्यापासून वाचल्या चिपळूण:- चिपळूण शहरात काल रात्री मोठी आग दुर्घटना घडण्याची शक्यता असताना, वेळेवर करण्यात आलेल्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ...

कुंभार्ली घाटात अवघड वळणावर ट्रक उलटला

आठ तास वाहतूक ठप्प चिपळूण:- चिपळूण पाटण मार्गावर कुंभार्ली घाट येथे रस्त्याच्या दुर्दशेमुळे शुक्रवारी पहाटे चार वाजता एक मालवाहू ट्रक रस्त्यात मध्यभागी उलटल्यामुळे या मार्गावरील...

कामावर जाताना चक्कर आल्याने बँक मॅनेजरचा मृत्यू

चिपळूण:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दाभोळ शाखेत व्यवस्थापक असलेल्या 49 वर्षे इसमाचा ड्युटीवर जात असतानाच चक्कर येऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे....

मूल होत नसल्याने विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

चिपळूण:- उंदीर मारण्याचे औषध प्यायलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयश्री विजय...

अपघातातील जखमी प्रौढ महिलेचा मृत्यू

चिपळूण:- कारने दुचाकीला धडक देऊन अपघात झाल्याची घटना २५ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निर्व्हळ घाटातील रस्त्यावर घडली. यात गंभीररित्या जखमी झालेल्या प्रौढ...

एसटी चालक-वाहकाला दारू पिणे पडले महागात

गुहागर-चिपळूण चालू बसमधील प्रकार, गुन्हा दाखल गुहागर:- गुहागर-चिपळूण या चालू बसमध्ये दारू पिणे चालक-वाहकाला चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एसटी...

आयटी इंजिनिअरची गळफास घेत आत्महत्त्या

चिपळुणातील घटना चिपळूण:- शहरातील पागमळा भागातील एकता अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणाऱ्या एका आयटी अभियंत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीला आली. आशिष किरण शेडगे...

‘त्या’ कंपनीत भागीदार असल्याचा अपप्रचार: ना. उदय सामंत

चिपळूण:- लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत वाटेल तशी माहिती सोशल मिडीयावरून प्रसारीत केली जात आहे. सातवीला मुलगा देखील आलेल्या माहितीत थोडेशे वाढवून पुढे पाठवत...