‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अंतर्गत एस.एस. मोबाईलमध्ये जनजागृती सत्र संपन्न
रत्नागिरी:- गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या 'सायबर वॉरियर क्लब' आणि 'क्विक हील फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अभियानांतर्गत शहरातील एस. एस....
घरकाम करणाऱ्या महिलेनेच साथीदारासह केली ५ लाख ८८ हजारांची घरफोडी
चिपळूण कळमुंडी येथील घटनाचिपळूण:- तालुक्यातील कळमुंडी येथील हनुमानवाडी परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, घरातील मोलकरीण व तिच्या साथीदाराने मिळून सुमारे ५ लाख...
रत्नदुर्ग किल्ल्यावर सनसेट पॉईंटवरील लोखंडी रेलिंग कोसळले
रत्नागिरी:- रत्नदुर्ग किल्ल्यावर करण्यात आलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. किल्ल्यावरील शिवसृष्टीनजीकच्या सनसेट पॉईंट येथे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी...
तिवरे पुलावरून पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील तिवरे फणसवाडी पुलावर ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चिपळूण...
वर्षभरात महसूल यंत्रणा पारदर्शक, ऑनलाईन करणार
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादनरत्नागिरी:- "सोन्याची अंडी देणारी कोंबडी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कायम विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या महसूल विभागात आमूलाग्र बदल घडवून...
कारवांचीवाडी येथे नदीत बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
गयाळवाडी परिसरात शोककळारत्नागिरी:- रत्नागिरी शहरा नजीक गयाळवाडी परिसरातील काही तरुण पोहण्यासाठी गेले असताना, नदीपात्रात बुडून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली...
रत्नागिरी रेल्वे स्टेशन पार्किंगमधून २१ हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या दुचाकी पार्किंग परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत २१ हजार रुपये किमतीचे ब्राऊन हेरॉईन सदृष्य अंमली पदार्थ...
बावनदीत उडी घेतलेल्या तरुणाचा शोध सुरूच
रत्नागिरी:- बावनदी येथील जुन्या पुलावरून नदीत उडी घेतलेल्या रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर) येथील महेश नारायण भरणकर (वय ४२) याचा दुसऱ्या दिवशीही कसून शोध सुरू होता;...
‘आर्ट गॅलरी’वरून माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची टीका, ‘गाढव पूल’ पुन्हा चर्चेत
रत्नागिरी:- शहरातील माळनाका येथील पादचारी उड्डाणपुलाचे 'हँगिंग आर्ट गॅलरी'मध्ये रूपांतर करण्याच्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या निर्णयावर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी नगरपरिषदेच्या...
रत्नागिरी विभागात बेकायदा ३६ खासगी वाहनांवर कारवाई
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसस्थानक परिसरात बेकायदेशीपणे उभ्या राहणाऱ्या आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात झाली आहे....












