झाडावरील पडून नाणीज येथील युवकाचा मृत्यू

रत्नागिरी:- झाडाच्या फांद्या तोडत असताना खाली पडून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान गुरुवार 30 जुलै रोजी रात्री 10 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्‍यू झाला. याबाबत...

तुरळ येथे तीन वाहनांचा भीषण अपघात

कार आणि दुचाकीला धडक दिल्यानंतर कार थेट दुकानात घुसलीसंगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी...

जिल्ह्यात ६९ टक्के शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी प्रतीक्षाच

फार्मर आयडी नसल्याने लाभ मिळण्यास विलंबरत्नागिरी:- राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक शेतकरी पात्र ठरले असले तरी ४,८९९ म्हणजेच ६९ टक्के शेतकऱ्यांकडे...

साळवी स्टॉप नजीक भरधाव दुचाकीची धडक

माय-लेकासह दोघे जखमी, गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते नाचणे जाणारे लिंक रोडवर बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या गाडीला धडक दिल्याची घटना घडली आहे....

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

चालकाविरुद्ध गुन्हा दाखलमंडणगड:- मंडणगड तालुक्यातील दहागाव परिसरातील हॉटेल चवदारच्या पुढील वळणावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एस.टी. बसने दुचाकीला धडक दिल्याची दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची...

निवळीत घरासमोरील पायऱ्यांवर तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरालगतच्या निवळी बौद्धवाडी येथे दारूच्या व्यसनामुळे एकाकी राहत असलेल्या तरुणाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना घडली. घरासमोरील पायऱ्यांवर तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर...

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत ३० हजार रुपयांच्या ‘गांजा’सह एक जण जेरबंद

चिपळूण पोलिसांची मोठी कारवाईरत्नागिरी:- जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात राबविण्यात येत असलेल्या 'मिशन फिनिक्स' मोहिमे अंतर्गत चिपळूण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चिपळूण शहरातील वालोपे...

बँक ऑफ इंडियाच्या मारुती मंदिर शाखेतून 5 लाख 86 हजारांची ऑनलाईन फसवणूक

शांतिनगर येथील व्यक्तीची फसवणूक, गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील बँक ऑफ इंडियाच्या मारुती मंदिर शाखेतून ऑनलाइन पद्धतीने खात्यावरील ५,८६,००९ रुपयांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना...

चिपळुणात भरदिवसा घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड मिळून ८.१८ लाखांचा ऐवज लंपास

चिपळूण:- चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरातील अल नजु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ८ लाख १८...

मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमात राज्यात चिपळूण, दापोली, गुहागर पहिल्या तीन क्रमांकावर

रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांनी...