ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

रत्नागिरी:- गावांच्या वाढत्या विकास गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनांतर्गत या योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध...

जागुष्टे हायस्कूल येथे सायबर जागरुकता मोहीम उत्साहात संपन्न

रत्नागिरी:- गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथील सायबर वॉरियर क्लबतर्फे आणि क्विक हिल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या सायबर जागरुकता...

गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून शिक्षकाची साडेसहा लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर परिसरात गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत एका शिक्षकाची तब्बल ६ लाख ४८ हजार ६१२ रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे....

वेश्या व्यवसायप्रकरणी महिलेला अटक

चिपळूण शहरातील हॉटेलमध्ये सुरु होता प्रकारचिपळूण:- शहरातील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायप्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेस चिपळूण पोलिसांनी मंगळवारी अटक केली. स्थानिक गुन्हे...

एफडीए कारवाईने रंग उडाला, पिवळाधम्मक गूळ गेला कुठे ?

बाजारपेठेतून पिवळा गुळ गायबरत्नागिरी:- गुळाला आकर्षक रंग येण्यासाठी काही उत्पादक रासायनिक पदार्थाचा वापर करत असल्याचे अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईमध्ये निदर्शनास आले आहे. मात्र, कारवाईमुळे...

टेम्पो पार्किंगच्या वादातून टिके-भाताडेवाडीत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील टिके-भाताडेवाडी येथे टेम्पो पार्किंगसाठी रिव्हर्स घेताना मोटारीला धडक लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंचे दोघेजण जखमी...

रत्नागिरीत आज वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद राहणार

रत्नागिरी:- वैद्यकीय क्षेत्रातील नियमांच्या संघर्षात आता सामान्य रुग्णांच्या जिवावर बेतण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. होमिओपॅथीच्या पदवीधर डॉक्टरांची नावे मॉडर्न मेडिसिनच्या रजिस्टरमध्ये नोंदवण्याच्या राज्य सरकारच्या...

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

रत्नागिरी:- भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. कोल्हापुरातून रत्नागिरीत येत असताना पाली येथे...

प्रौढाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल

राजापूर ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथील घटनाराजापूर:- तालुक्यातील ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथे २०१५ पासून सुरू असलेल्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजापूर पोलीस...

संगमेश्वर उजगावकरवाडी येथील तरुण बेपत्ता

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील उजगावकरवाडी येथील रहिवासी रोहिदास प्रवीण उजगावकर (वय ३५ वर्षे) हे दि. १० जुलै रोजी राहत्या घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाले असून,...