सावर्डे येथे मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
5 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेचिपळूण:- जमिनीच्या खरेदी खताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावर्डे (ता....
गणपतीपुळे दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांची कार १५ फूट दरीत कोसळली
रत्नागिरी:- संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या सफारी कारला परतीच्या प्रवासात अपघात झाला. गणपतीपुळे–निवळी मार्गावरील तिवराड पोलिस चौकीच्या पुढे चालकाचे...
टोयोटा कारला भीषण आग; कार जळून खाक
तळवडे फाट्यानजीक घटनालांजा:- लांजा–देवरुख मार्गावरील तळवडे फाट्यानजीक मंगळवारी रात्री धावत्या टोयोटा कारला अचानक आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाने...
चिवेली पाणी योजनेत अपहार; गुन्हे दाखल करण्याचे आदेश
चिपळूण:- तालुक्यातील चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पाणी योजनेत कामे न करताच सुमारे ३३ लाख रुपये ठेकेदारास आदा केल्याप्रकरणी कोकण आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. या...
गांजा विक्रीसाठी बाळगणारे दोन तरुण जेरबंद
खेडमध्ये १ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्तखेड:- तालुक्यातील भोस्ते येथील जगबुडी नदीकाठच्या रस्त्यावर विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या दोघा तरुणांना खेड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी खेड...
मतदार गणना प्रपत्रांचे १०० टक्के डिजिटायझेशन; रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल
रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत, मतदारांना घरपोच गणना प्रपत्र वाटप करून त्याचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करण्यात...
जिल्ह्यात एफडीएची धडक मोहीम, १५१ ठिकाणी धाडी
चार महिन्यांच्या कारवाईत ६० हजारांचा दंड!रत्नागिरी:- जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे धाबे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पार उडवून दिले आहेत....
राजीवडा येथे घराच्या टेरेसवरून १ लाख ८५ हजारांची जाळी चोरीस
अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहर परिसरातील राजीवडा नाका येथील एका घराच्या ओपन टेरेसवरून मासळी पकडण्याची महागडी जाळी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे....
डोक्याच्या आजाराने कंटाळून विवाहितेची आत्महत्या
राजापूर:- तालुक्यातील सागवे बुरुंबेवाडी येथे डोक्याच्या आजाराला कंटाळून एका ३२ वर्षीय महिलेने घराच्या वरच्या मजल्यावर ओढणीच्या साहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी...
कोतवडे येथील वृद्धाचा श्वसनाच्या त्रासाने मृत्यू
रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. नारायण भिवा...












