चरवेली अपघात प्रकरणी पाण्याचा टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- हातखंबा ते कोल्हापूर जाणाऱ्या रस्त्यावर चरवेली येथे उतारात गॅस टॅन्कर ला मागून धडक देवून अपघात करणाऱ्या संशयित पाण्याच्या टॅंकर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात...

निवळी बौद्धवाडी समाजमंदिरकडे जाणारा रस्ता अडविणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथील बौद्धवाडी बोरवेल ते समाज मंदिर जाणारा रस्त्यात दगड टाकून अडवणूक करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

रनपचा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; ७३ मालमत्ता सील, ६१ नळ कनेक्शन खंडित

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात थकीत घरपट्टी आणि कर वसुलीसाठी नगर परिषदेने आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्ती...

मोस्ट वॉन्टेड दाऊदच्या खेड येथील प्रॉपर्टीचा अखेर लिलाव

रत्नागिरी:- भारतासाठी 'मोस्ट वॉन्टेड' असणारा दहशतवादी आणि फरार गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मालमत्तांना अखेर खरेदीदार मिळाला आहे. राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या दाऊदच्या वडिलोपार्जित...

पालीत बसमध्ये चढताना महिलेचा हार लांबवला

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली बसस्थानक येथे बसमध्ये चढताना चोरटय़ाने महिलेच्या अंगावरील सोन्याचा हार लाबवला. ही घटना 18 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. पार्वती...

भाट्ये येथील पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा

नगरसेवक अमित विलणकर यांची मागणी रत्नागिरी:- शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील भाट्ये येथील जुन्या पुलाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, या पुलाच्या संरक्षक भिंतीचा...

रत्नागिरीतील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनिता चव्हाण यांचे निधन

रत्‍नागिरी:- स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांना आज पहाटे दीर्घ आजाराने देवाज्ञा...

सावर्डे येथे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्याला अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापर यांवर कठोर निर्बंध लादण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली...

भरधाव वाहनाने बाप-लेकीला चिरडले; चालकाचा जागीच मृत्यू

मुलगी गंभीर जखमी खेड:- खेड-दापोली महामार्गावरील फुरूस येथे गुरुवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास झालेल्या एका हृदयद्रावक अपघातात फुरूस बुलेश्वर वाडी येथील रहिवासी सचिन...

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; ‘शासकीय अभियांत्रिकी’मधील ८ विद्यार्थ्यांवर तक्रार

रत्नागिरी:- शहरातील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून रॅगिंगचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 'कॉमन ऑफ' घेण्यासाठी ८ विद्यार्थ्यांनी मिळून ३ विद्यार्थ्यांना मानसिक...