रत्नागिरी विशेष कारागृहात ‘अंडरट्रायल’ कैद्यांची संख्या सर्वाधिक
रत्नागिरी:- राज्यातील अनेक कारागृहांवर कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ताण निर्माण झाला असताना रत्नागिरीतील विशेष कारागृहाची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. २४६ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात...
मिरकरवाड्यात १२ वर्षीय बालकाशी गैरप्रकार केल्याप्रकरणी एकाला अटक
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली असून, १२ वर्षीय बालकाशी गैरप्रकार केल्याप्रकरणी एका ५२ वर्षीय प्रौढावर शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये...
जिल्ह्यातील १ लाख रुग्णांवर मोफत उपचार
साडेआठ लाख 'आयुष्मान' कार्डधारकरत्नागिरी:- 'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' व 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने'च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार...
भरधाव ट्रकच्या धडकेत तरुण जागीच ठार
ताम्हाने-कोसुंब रस्त्यावर ट्रकची दुचाकीचा धडकसंगमेश्वर:- ताम्हाने-कोसुंब रस्त्यावर बुधवारी दुपारी दीड वाजता झालेल्या भीषण अपघातात आंबवली गावातील प्रतीक सावंत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. चिरे...
बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करून फसवणूक
दापोलीत श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या संचालक मंडळासह १३ जणांवर गुन्हा दाखलदापोली:- दापोली येथील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेमध्ये सन २०१८-१९ ते सन २०२२-२३ या...
विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू
लांजा तालुक्यातील उपळे येथील घटनालांजा:- तालुक्यातील उपळे बौद्धवाडी येथील रहिवासी असलेल्या अशोक जान कदम (वय ६५ वर्ष) यांचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू...
रत्नागिरीत ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक
कुवारबाव येथील धक्कादायक प्रकाररत्नागिरी:- कमी वेळेत जास्त नफ्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका दाम्पत्याची तब्बल ११ लाख ३७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला...
कस्तुरी चायनीज सेंटरमधील वादातून रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न?
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची मागणीरत्नागिरी:- शहरातील कस्तुरी चायनीज सेंटर येथे जेवणावरून झालेल्या वादात रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या...
कोकण विभागात सर्वाधिक 7 हजार 496 वीजचोऱ्या
रत्नागिरी:- महावितरणने वीजचोरीविरोधात राज्यभरात धडक मोहीम सुरू केली असून कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक 7 हजार 496 वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. एप्रिलपासून सुरू असलेल्या या...
गिम्हवणे येथे ९ लाख ६० हजारांचा अपहार; दोघांवर गुन्हा
दागिने गहाण ठेवत बचत गटाच्या रकमेची हेराफेरीदापोली:- दापोली तालुक्यातील गिम्हवणे सुतारवाडी येथे विश्वासाचा गैरवापर करून सोन्याचे दागिने परस्पर बँकेत गहाण ठेवणे आणि महिला बचत...












