आरे-वारे, भाट्ये बीचच्या विकासासाठी चार कोटींचा निधी
रत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे बीच आणि भाट्ये बीच या दोन समुद्र किनाऱ्याचा लवकरच कायापालट होणार आहे. पर्यटन विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या...
ट्रॅव्हल्स व्यावसायिकावर बांबूने जीवघेणा हल्ला
दापोली:- प्रवाशांची वाहतूक करण्यावरून झालेल्या वादातून एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण करत कटर ब्लेड दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार दापोलीतील फणस नाका...
सहकार क्षेत्रातील दिग्गजांना मोठा दिलासा
१० वर्षे संचालकपदाची अट रद्दबातलरत्नागिरी:- महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात एक अत्यंत मोठी राजकीय घडामोड घडली असून, सहकार विभागाने घेतलेल्या एका धोरणात्मक निर्णयामुळे राज्यातील सर्वच सहकारी बँकांच्या...
भास्कर जाधव मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची इच्छा
उत्तर रत्नागिरीतील ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी बैठकीत सुभाष देसाईंचे सूचक वक्तव्यचिपळूण:- शिवसेना नेते तथा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाचे कौतुक...
पालीत घरासमोर उभी केलेली स्प्लेंडर चोरीला
रत्नागिरी:- तालुक्यातील पाली, घडशीवाडी येथील सुमित्रा चाळीत राहणाऱ्या तरुणाची घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस...
शिक्षक भरतीला हिरवा कंदील; ३१ हजार जागा भरणार
रत्नागिरी:- बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर वेग आला असून, राज्यातील तब्बल दीड लाख उमेदवारांच्या रिक्त जागांचे प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर ‘लॉक’ करण्यात आले आहेत. त्यामुळे...
राधाकृष्ण श्री किताब डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंड संघाने पटकावला
रत्नागिरी:- श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत डॉ. नानासाहेब फाउंडेशन मालगुंड संघाने दमदार कामगिरी...
वांझोळे सुवारेवाडीत बिबट्याचा महिलेवर हल्ला
अर्धा तास घरात बिबट्याशी झुंज, महिला गंभीर जखमीदेवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडी येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने घरात घुसून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना...
रेल्वे रुळावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
राजापूरजवळ मोसम येथील घटनापाचल:- राजापूर तालुक्यातील मोसम येथील रेल्वे बोगद्याजवळ रेल्वे रुळावर बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रेल्वे ट्रॅक...
ट्रकच्या धडकेत कोकणनगर येथील तरुणीचा मृत्यू; दोघे जखमी
सातारा-पुणे महामार्गावरील घटनारत्नागिरी:- सातारा-पुणे महामार्गालगत शिंदेवाडी पुलाखालील सर्व्हिस रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरीतील २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी...












