बीएसएनएल कार्यालयाची खिडकी तोडून केबल चोरी

दापोली:- दापोली येथील बीएसएनएल कार्यालयाच्या इमारतीत चोरीची खळबळजनक घटना घडली आहे. कार्यालयाच्या ओसी लॅन रूमच्या विंडो एसीचा दरवाजा बाहेरून तोडून आत प्रवेश करत चोराने...

रत्नागिरीत ब्राऊन शुगरसह दोघे जण जेरबंद

८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईरत्नागिरी:- शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. मारुती...

वाजत-गाजत घरोघरी गणरायाचे आगमन; जिल्हाभरात गणेशोत्सवाचा उत्साह

रत्नागिरी:- जिल्ह्यात सोमवारी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. वाजतगाजत गणरायांच्या मूर्तींचे स्वागत घरोघरी करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी 1 लाख 60 हजारहून अधिक गणरायांची स्थापना...

लोकअदालतीत ४,८१४ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजनरत्नागिरी:- जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत सामोपचाराने तब्बल ४ हजार ८१४ प्रकरणांची यशस्वी विनयन व तडजोड झाली आहे. राष्ट्रीय...

घराची सफाई करताना वीजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

संगमेश्वर:- तालुक्यातील सायेले कानाळवाडी येथे घराची स्वच्छता करत असताना लोखंडी खांबावरून वीजप्रवाह उतरल्याने ३५ वर्षीय तरुण जागीच मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना...

चिपळुणात २१३ ग्रॅम गांजासह दोघांना अटक

१ लाखांचा मुद्देमाल जप्तचिपळूण:- चिपळूण रेल्वे स्थानक परिसरामध्ये गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस ॲक्ट) अन्वये मोठी कारवाई करण्यात आली आहे....

कर्ला मशिदीजवळून वृध्द महिला बेपत्ता

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंदरत्नागिरी:- शहरातील कर्ला मशिदीजवळ राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिला घर कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना घडली असून, त्या अद्याप...

एसटी बसची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

मोडका आगार परिसरातील घटनागुहागर: गणेशोत्सवामुळे कोकणाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढल्याने गुहागर-चिपळूण मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढलेली असतानाच रविवारी सायंकाळी मोडका आगार परिसरातील खातू मसाले येथील...

बाप्पांची स्वारी… भक्तांच्या घरी! आज घरोघरी प्राणप्रतिष्ठापना

जिल्ह्यात १ लाख ६० हजार ठिकाणी खासगी, ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापनारत्नागिरी:- ‘बाप्पा मोरया’ चा जयघोष… ढोल ताशांच्या निनाद… फुलांनी सजवलेल्या माळा… आणि गणेशभक्तांचे उत्साहीत...

कोकण किनारपट्टीवर वाऱ्यासह पावसाची शक्यता, सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.हवामान...