बनावट सोन्याचे दागिने देऊन साडेतीन लाखांची फसवणूक

देवरुख:- लग्नकार्यासाठी पैशांची नड असल्याचे सांगून बनावट सोन्याचे दागिने गळ्यात मारून एका तरुणाची 3.50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमेश्वर...

भरणे येथे ट्रकला कारची धडक; सहा प्रवासी गंभीर जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका उभ्या ट्रकला वॅगनार कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील सहा प्रवासी जखमी...

पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवून लाखोंची फसवणुक करणाऱ्याला शिक्षा

गुंतवणुकदारांना 34 लाख रुपयांचा लावला होता चूना; 15 वर्षानंतर आरोपीला शिक्षा रत्नागिरी:- गुंतवणुकदारांना सहा महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून 34 लाख 35 हजार रुपयांची...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली जेष्ठ नागरिकाला 15 लाख 55 हजारांचा गंडा

रत्नागिरी:- डिजिटल अरेस्टच्या नावाखाली रत्नागिरी शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची १५,५५,२०० रुपयांची फसवणूक झाली आहे. मार्च ते एप्रिल यादरम्यान या व्यक्तीची फसवणूक झाली आहे. पोलिसांकडून देण्यात...

सायन-सापुचेतळे प्रवासादरम्यान प्रवाशाची १ लाख ४२ हजारांची बॅग चोरीला

रत्नागिरी:- मुंबई- सायन ते सापुचेतळे असा खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅंग अज्ञात चोरट्याने पळविली. या बागेत १ लाख ४२ हजार ७४८ रुपयांचे सोन्याचे...

रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; शिळ मिरजोळे परिसरात गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आणि कोकण नगर चौकीच्या पथकाने गुरुवार 30 एप्रिल रोजी पहाटे शिळ मिरजोळे परिसरात धडक कारवाई केली....

रत्नागिरीत 72 व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा आजपासून थरार

ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन रत्नागिरी:- शुक्रवारी १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात ७२ व्या राष्ट्रीय फिटनेस आणि शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६...

जिल्हा पोलिस दलातील दहा कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

रत्नागिरी:- पोलीस दलात उल्लेखनीय आणि विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी मानाचे 'पोलीस महासंचालक पदक' प्रदान करण्यात येते. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील...

मुलाकडून वडीलांना अमानुष मारहाण; वडील दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. खर्चासाठी मागितलेले पैसे दिले नाहीत या रागातून एका २१ वर्षीय मुलाने आपल्या...

जनगणनेमुळे जिल्हा परिषदेची बदली प्रक्रिया स्थगित

रत्नागिरी:- जनगणना तसेच मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहीम या कामांची जबाबदारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर देण्यात आली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या शासकीय कामांसाठी कर्मचारी...