रत्नागिरी फणशी बाग परिसरात झाडाच्या आडोशाला गांजा सेवन; दोघे ताब्यात

एनडीपीएस कायद्यान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील वर्दळीच्या परिसरापासून काही अंतरावर झाडाच्या आडोशाला बसून गांजासदृश अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोघांना रत्नागिरी शहर पोलिसांनी...

संशयास्पद मोटारसायकलसह तरुणाला अटक

चिपळूणमध्ये ५० हजारांची स्प्लेंडर जप्तचिपळूण:- शहरात देसाई बाजार पाग नाका परिसरात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालवणाऱ्या एका तरुणाला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५० हजार...

कोकणनगर परिसरात तिघांना कुत्र्यांचा चावा

गेल्या आठवडाभरात दोन लहान मुलांसह तरुणावर हल्लारत्नागिरी:- शहरातील कोकणनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. या हिंसक झालेल्या कुत्र्यांनी गेल्या...

जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

ग्रामीण कृषी मौसम सेवाकेंद्राचा अंदाजरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारत हवामान विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत...

रत्नागिरी काजरघाटी येथे २ किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

रत्नागिरी शहर पोलीसांची कारवाईरत्नागिरी : शहर परिसरात अमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान काजरघाटी धार परिसरात एका संशयिताला गांजासह ताब्यात घेण्यात...

मांजरे-मेढे येथे खाडीत बुडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या २२ वर्षीय युवकाचा खाडीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मेढे-मांजरेजवळील जांभळी बंदर येथे घडली. अथर्व राजेश देसाई हा युवक पोहता...

असुर्डे बोगद्यात रेल्वेच्या धडकेत प्राैढाचा मृत्यू

चिपळूण:- बाेगद्यात रेल्वे रुळावर बसलेले असताना अचानक गाडी आल्याने धावत सुटलेल्या एका ४१ वर्षीय प्राैढाला रेल्वेची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्राैढाचा उपचारांपूर्वीच...

राजापुरात संशयास्पद बॅगेसह एकजण ताब्यात

राजापूर:- राजापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस संशयास्पदरीत्या ट्रॉली बॅग घेऊन फिरणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेत जुन्या वापरातील महिलांचे कपडे आढळून आले असून,...

डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्टचा अपघात; एक जखमी

तळेकांटे येथील घटनासंगमेश्वर:- मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर तळेकांटे येथे वाहनचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट डिझायर कार महामार्गाच्या बाजूला खाली घसरून अपघात झाला. सोमवारी...

मंडणगडात सोलर प्लेट चोरीचा प्रकार उघड

उत्तर प्रदेशातील इसम ताब्यातमंडणगड:- मंडणगड तालुक्यातील पालवणी ब्राह्मणवाडी येथील आंबा-पोफळीच्या बागेत संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाकडून पोलिसांनी दोन जुन्या सोलर प्लेट जप्त केल्या आहेत....