बनावट मृत्यू दाखला प्रकरणी खरवते सरपंचांवर अपात्रतेची कारवाई
चिपळूण:- खरवते गावचे सरपंच ज्ञानदेव नारायण घाग यांच्यावर कोकण विभागीय आयुक्तांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. सरपंचपदाचा गैरवापर करून खोटा मृत्यू दाखला दिल्याप्रकरणी त्यांच्यावर...
माळनाका येथे पार्क केलेल्या कारमधून रोख रक्कम लंपास
रत्नागिरी:- शहरातील माळनाका येथील एका हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सॅक असा एकूण 11 हजारांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची...
गितेश मुरटे आत्महत्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
गुहागर:- गुहागर तालुक्यातील कोकण एलएनजीमध्ये पॅन्ट्री विभागात सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या गितेश मुरटे यानी गळफास लावून केलेल्या आत्महत्येप्रकरणी कोकण एलएनजीच्या अधिकाऱ्यासमवेत दोन कामगार अशा...
रत्नागिरी आरजीपीपीएलला दोन हजार कोटी देण्याचे केंद्रीय लवादाचे निर्देश
रत्नागिरी:- वीजबिल थकबाकीमुळे आधीच आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या महावितरणला केंद्रीय अपिलीय वीज लवादाने जोरदार झटका दिला आहे. रत्नागिरी गॅस अँड पाॅवर प्रायव्हेट लिमिटेडला (आरजीपीपीएल)...
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
दापोली:- दापोली तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचा तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. अश्पाक लियाकत पावसकर...
तरुणीस ब्लॅकमेल करणाऱ्या संशयिताला साताऱ्यातून अटक
खेड:- तालुक्यातील एका गावातील तरुणीस ब्लॅकमेल करत शिवीगाळसह ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताच्या मुसक्या पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सातारा येथे आवळल्या....
मारुती मंदिर येथे दुचाकीची महिलेला धडक; दोघे जखमी
रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरात दुचाकीची पादचारी महिलेला धडक बसून झालेल्या अपघातात दोघेही जखमी झाले असून दुचाकिस्वाराला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. अपघाताची...
रत्नागिरी आदिष्टीनगर येथे 21 वर्षीय तरुणीची गळफासाने आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील आदिष्टीनगर येथे 21 वर्षीय तरुणीने गळफासाने आत्महत्या केल्याची घटना रविवार 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. रसिका सनगरे (21, मजगाव...
कर्ज देण्याचे अमिष दाखवून साडेतीन लाखाची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी:- 25 लाखांचे कर्ज देतो अशी बतावणी करत फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे घेत त्याचीच तब्बल 3 लाख 58 हजार 153 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी...
कोकण बोर्डातून 24 हजार 542 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वाया लेखी परीक्षेला आज मंगळवार 11 फेब्रुवारी फेब्रुवारी...