सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहितेने शनिवार...
बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; बँका आजपासून नियमित सुरू राहणार
मुंबई:- बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. देशभरातील बँकांचे कर्मचारी उद्या, 28 सप्टेंबरपासून संपावर जाणार होते. मात्र, हा तीन दिवसांचा संप स्थगित...
महावितरणच्या तुटलेल्या विजवाहिनीचा शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
पाचल:- शेतात गुरे चरायला गेलेल्या एका गरीब शेतकऱ्याचा महावितरणच्या जमिनीवर लोंबकळणाऱ्या विद्युत प्रवाहित विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जागीच तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजापूर...
निरूळ येथील जंगलात आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह
झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत सापडल्याने खळबळरत्नागिरी:- तालुक्यातील मौजे निरूळ गावाच्या हद्दीतील दोणी परिसरातील जंगलात एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह...
ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन
रत्नागिरी:- रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार, कोकण बँकेचे संचालक आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले जावेद मुजावर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने...
वाशिष्टी नदीपात्रात वृद्धाचा बुडून मृत्यू
चिपळूण:- तालुक्यातील पेढांबे उगवतीवाडी येथील ८१ वर्षीय वृद्धाचा वाशिष्टी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुणाजी राजाराम शिंदे असे मृत...
लांजा रिंगणे येथे घरफोडी: ग्रामस्थांच्या धाडसी पाठलागामुळे चोरटे जेरबंद
लांजा:- तालुक्यातील रिंगणे गांगोवाडी येथे भरदिवसा एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःच्या खाजगी वाहनाने थरारक पाठलाग करून...
गणेशमूर्तीवर सोड्याची बाटली फेकल्याप्रकरणी वृद्धाला अटक
झारणी रोडवरील प्रकार; धार्मिक भावना दुखावल्याचा तक्रारीत आरोपरत्नागिरी:- गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशमूर्तीवर सोड्याची बाटली फेकून मारल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एका वृद्ध संशयिताला अटक केली. हा...
साहित्य संमेलनांचा खरा केंद्रबिंदू मराठीप्रेमी: ना. उदय सामंत
कोमसापच्या १८ वे केंद्रीय साहित्य संमेलन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन!रत्नागिरी:- मराठी भाषा ही केवळ जपायची नसून ती नव्या पिढीपर्यंत आणि जगभरात पोहोचवणे ही काळाची गरज...
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखा २८ ते ३० सप्टेंबर रोजी पूर्णवेळ सुरू राहणार
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी यांच्या वतीने सर्व सन्माननीय व मान्यवर ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. चालू महिन्यातील...












