सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वणवा प्रकरणी मुख्य आरोपीला १६ मे पर्यंत वनकोठडी
रत्नागिरी:- सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील निसर्गसंपदा आणि वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण करणाऱ्या वणवा प्रकरणातील मुख्य आरोपी बापू बाजू चौगुले याला रत्नागिरी न्यायालयाने १६ मेपर्यंत...
गुरांची वाहतूक केल्याच्या संशयावरून तरुणांना बेदम मारहाण
नारंगी फाट्याजवळील घटना
खेड:- तालुक्यातील नारंगी फाट्याजवळ गुरांची अवैध वाहतूक केल्याच्या संशयावरून एका तरुणासह त्याच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी...
एसटी चालकाला शिवीगाळ करत वाहकाला दगडाने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- दापोली एसटी स्थानकाच्या पाठीमागे उर्दू शाळेजवळ बसला साईड देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांनी एसटी वाहक आणि चालकावर हल्ला केला. शासकीय कामात अडथळा...
करंजाणी येथे घरफोडी; सव्वा लाखाचे दागिने लंपास
दापोली:- तालुक्यातील करंजाणी दर्भाचीवाडी येथे एका बंद घराचे पाठीमागील दार उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची...
इराण-अमेरिका युद्धाचा फटका; पेट्रोल- डिझेलच्या दरात मोठी वाढ
पेट्रोलचा १०८.५८ तर डिझेलचा ९५.०८ रुपये प्रतिलिटर भाव
रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले आहे. याचे...
खेडनजीक भीषण अपघातात महिलेचा मृत्यू
उभ्या टँकरवर झायलो कार आदळली; चौघेजण गंभीर जखमी
खेड:- महामार्गावरील मुंबई-गोवा नातूनगरनजीक गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास उभ्या टँकरवर पाठीमागून झायलो कार आदळली. या भीषण...
फेरफार मंजूर करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना दोन महिला अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
राजापूर मिळंद येथील घटना
राजापूर:- सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव दाखल करण्यासाठी २५ हजारांची लाच मागून, तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारताना राजापूर तालुक्यातील दोन महिला अधिकाऱ्यांना...
अवैध गुरे वाहतुकीची विचारणा केल्याने गोरक्षकाला पुलावरून ढकलले खाली
खेड:- तालुक्यातील नारंगी फाट्याजवळ अवैध जनावरांच्या वाहतुकीची विचारणा केल्याच्या रागातून दोन भावांनी एका गोरक्षकावर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांना पुलावरून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक...
एस.टी. वाहकाला महिला प्रवाशाकडून मारहाण
महिला प्रवाशावर गुन्हा दाखल
मंडणगड:- मंडणगड एस.टी. स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या एका वाहकाला महिला प्रवाशाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बस सुटण्याच्या वेळेवरून...
जिल्ह्यात ‘ब्लॅक पँथर’चा वावर वाढला; २५ हून अधिक काळ्या बिबट्यांची शक्यता
रत्नागिरी:- मागील काही महिन्यात कोकणात ब्लॅक पँथर अर्थात काळे बिबटे आढळून येण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. अतिशय दुर्मीळ असणाऱ्या काळ्या बिबट्यांची संख्या कोकणात गेल्या...












