दुचाकी दुभाजकाला धडकून चालकाचा मृत्यू
कापसाळ येथील घटना
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ५० वर्षीय दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेगावरील...
खेड अपघातातील चिमुरड्याचाही उपचारादरम्यान मृत्यू
मृतांची संख्या दोनवर
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर बस थांब्यानजीक उभ्या गॅस टँकरला मागून धडक देत झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या अब्दुल अजीज इम्रान जसनाईक...
सामाईक घराच्या वादातून पती-पत्नीला मारहाण
फुणगुस गुरववाडी येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमेश्वर:- तालुक्यातील फुणगुस-गुरववाडी येथे सामाईक घराच्या वादातून दोन नातेवाइकांनी मिळून पती-पत्नीवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली...
मानाच्या ताटावरून झालेल्या मारहाणीत जखमी वृद्धाचा मृत्यू
चिपळूण:- शहरातील ओझरवाडी शंकर मंदिरासमोर राखणेच्या मानाच्या ताटावरून झालेल्या वादविवादातून वृध्दाला जबर मारहाण करण्यात आली होती. चौघांकडून त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. उपचारानंतर...
कारवर दगडफेक करत चालकावर हल्ला
दापोली येथे ७ जणांवर गुन्हा, दोघे गजाआड
दापोली:- दापोली येथील मच्छी मार्केट रोडवरील सावंत बिल्डिंगसमोर कारच्या काचेवर दगड मारून नुकसान करत एका चालकाला डोक्यात काचेची...
अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार
पतीवर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
संगमेश्वर:- अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून तिच्यावर अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय...
घरात घुसून वृद्धेसह मुलीला मारहाण
वेरवली बुद्रुक येथील घटना; शिक्षिकेसह दोघांवर गुन्हा
लांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे घरगुती चर्चेवरून झालेल्या गैरसमजातून एका ६७ वर्षीय वृद्धेच्या घरात घुसून वृद्धेला आणि त्यांच्या...
पाली-साखरपा एसटी प्रवासात महिलेचे दीड लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास
लांजातील महिलेची पोलिसांत तक्रार
रत्नागिरी:- एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरांनी आता पाली-साखरपा मार्गावर आपली नजर वळवली आहे. पाली एसटी...
जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची गरुडझेप; ५२ विद्यार्थी जाणार ‘इस्रो’ दौऱ्यावर
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील ५२ गुणवंत विद्यार्थी येत्या १९ मे पासून अंतराळ क्षेत्रातील जगातील अग्रगण्य संस्था असलेल्या 'इस्रो' च्या शैक्षणिक दौऱ्यावर रवाना...
एक जूनपासून यांत्रिक मासेमारीवर बंदी
नियम मोडल्यास नौकेसह मासळी जप्त होणार
रत्नागिरी:- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये, यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय...












