पार्किंगचा वादातून तिघांना बेदम मारहाण
चौघांना अटक; दोघांना पोलिस कोठडी, दोघे अल्पवयीन
दापोली:- पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने दापोलीत हिंसक वळण घेत कारची तोडफोड करत तिघांना बेदम मारहाण करण्यात आल्याची...
दापोली जालगाव येथून बालकाचे अपहरण?
अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील जालगाव येथून १२ वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...
वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळला बेपत्ता वृद्ध महिलेचा मृतदेह
चिपळूण:- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ८३ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह बहादूरशेख नाका पुलाजवळ वाशिष्टी नदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे....
मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकडसह ४ लाखांचा ऐवज लंपास
रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ४ लाख ८ हजार १९२ रुपयांचा ऐवज...
फेसबुकवर रिल बघत असताना मोबाईलचा स्फोट; तरुण जखमी
कोळंबे येथील घटना
रत्नागिरी:- मोबाईलवर सोशल मिडियाच्या फेसबुकवर रिल बघत घरी चालत जात असताना मोबाईलचा स्फोट झाला. यामध्ये तरुण जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात...
कुवारबाव येथे डंपर-चारचाकीचा अपघात; तिघे जखमी
रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव रस्त्यावर डंपर व चारचाकी अपघात झाला. या अपघातामध्ये मोटारीतील तिघे जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही...
रातांबे काढताना पडलेल्या कोतवडे येथील वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथील वृद्ध रातांब्याच्या झाडाला शिडी लावून चढला अचानक तोल जावून पडले. त्यांच्या डोक्याला मुकामार लागला. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...
जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवसांत हवामानात मोठे बदल होणार असून जिल्हावासीयांना एकाचवेळी कडक उन्हाचा उकाडा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा सामना करावा लागणार...
रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने तरूणाचा मृत्यू
चिपळूण:- आपल्या बहिणीसोबत गावी जात असताना रेल्वेमधून अचानक तोल जाऊन खाली पडल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, १६...
दुचाकी दुभाजकाला धडकून चालकाचा मृत्यू
कापसाळ येथील घटना
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ५० वर्षीय दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेगावरील...












