शिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

दापोलीत अपघाती फायरिंगमध्ये एकाचा मृत्यू, दुसरा जखमीदापोली:- तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी खोंडारणवाडी येथे ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिकारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा...

सलग सुट्ट्यांमुळे रत्नागिरीत पर्यटकांची गर्दी

रत्नागिरी:- शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अशा सलग सुट्ट्यांमुळे मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यासाठी गर्दी केली आहे. त्यात गणपतीपुळे, आरे-वारे किनारी पर्यटकांचा...

एकाच दिवशी १४ मेळावे, १७२ तरुणांना मिळाले नियुक्तीपत्र

जिल्ह्यात ‘रोजगार महाकुंभ’ला उत्स्फूर्त प्रतिसादरत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागा’मार्फत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘रोजगार महाकुंभ’ उपक्रमाला बेरोजगार तरुणांचा मोठा प्रतिसाद...

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक

२० हजारांचा ऐवज लांबवला; कोळकेवाडीतील घटनाचिपळूण:चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील वाघजाई मंदिराजवळ राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या बंद घराचे मागील दार तोडून घरात घुसखोरी...

ई-पीक पाहणीत ‘हापूस’ला स्वतंत्र ओळख द्या

कोकणातील बागायतदार आक्रमक!रत्नागिरी:- कोकणातील आंबा बागायतदारांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असलेल्या ई-पीक पाहणीतील वाणांच्या नोंदीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाच्या DCS...

चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील घटनासंगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चोरट्यांनी चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी, ३० सप्टेंबर रोजी...

मांडवी येथे मित्रांच्या बाचाबाचीतून एकाला मारहाण

रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथे मित्रा-मित्रांमध्ये झालेला बाचाबाचीतून एकाला मारहाण झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या संशयित तरुणांविरुद्ध...

गावडे-आंबेरे येथून तरुणीचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे-आंबेरे (हनुमानवाडी) येथील तरुणीचे अज्ञाताने अपहरण केले. या प्रकरणी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...

गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून १०० दारूच्या बाटल्या जप्त

रत्नागिरी:- गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) राबविलेल्या ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत रत्नागिरी रेल्वेस्थानकावर कारवाई केली. गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या इंजिनलगतच्या...

भांडी घासत असताना साप चावल्याने महिलेचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील उन्हवरे जाधववाडी येथील एका महिलेला भांडी घासत असताना साप चावल्याची गंभीर व दुर्दैवी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत उपचारादरम्यान संबंधित महिलेचा...