निरुळ सडा येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ सडा येथील पायवाटेवर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित...

कुवारबाव येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, ३ संशयित ताब्यात रत्‍नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे कोयत्‍याने सपासप वार करुन सूरज राजाराम झोरे (25,मुळ रा.नायरी संगमेश्वर सध्या...

अपघात करून पळालेल्या कंटेनर चालकाला पकडले

लांजा:- गोवा राज्यातील पत्रादेवी येथे अपघात करून मुंबईच्या दिशेने पळणाऱ्या कंटेनर चालकाला लांजा पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून पकडले . मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्याच्या हद्दीतील कुवे...

खेड येथे कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत खेड:- खेड येथील खेडजाई मंदिराजवळ असलेल्या शशिकांत राजाराम दांडेकर यांच्या शेतात एका ३२ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह...

आंबा घाटात रिक्षाचा भीषण अपघात; चालक गंभीर जखमी

साखरपा:- रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात गोवरेवाडी बसथांब्याजवळ शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव रिक्षाचा अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या...

नाणीज धनगरवाडी येथे डंपरच्या धडकेत तरुण गंभीर

अपघात करून पळ काढणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज धनगरवाडी येथील रस्त्यावर डंपरने पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या...

जिल्ह्यातील ५५ गावे, १२९ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई

42 हजार 635 ग्रामस्थांना टंचाईची झळ रत्नागिरी:- उन्हाचा कडाका वाढू लागल्याने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनू लागली आहे. ग्रामीण भागातील विहिरी आणि पाण्याचे...

मुद्रांक विक्रीत रत्नागिरीत नवा उच्चांक; महिन्याला दीड कोटींचा महसूल

रत्नागिरी:- घर खरेदी-विक्री असो, प्रतिज्ञापत्र असो की कायदेशीर करारनामा… रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कागदोपत्री व्यवहारांना प्रचंड वेग आला आहे. कायदेशीर सुरक्षेसाठी लागणाऱ्या मुद्रांक (बाँड) खरेदीत...

जुना राग मनात धरून घरात घुसून धमकी; आरे येथे चौघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- पूर्वी झालेल्या वादाचा आणि पोलीस तक्रारीचा राग मनात धरून आरे गावातील कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध...

टिळक आळी येथे महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वाराने केले लंपास

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या टिळक आळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. आपल्या राहत्या घरातून कामानिमित्त बाहेर...