भांडी घासत असताना साप चावल्याने महिलेचा मृत्यू
दापोली:- तालुक्यातील उन्हवरे जाधववाडी येथील एका महिलेला भांडी घासत असताना साप चावल्याची गंभीर व दुर्दैवी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत उपचारादरम्यान संबंधित महिलेचा...
रत्नागिरीतील थ्रीडी शो, शिवसृष्टी प्रकल्प ठरले तोट्याचा सौदा
अवाच्यासव्वा वीजबिलांमुळे नगरपालिकेची तिजोरी रिकामीरत्नागिरी:- पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने उभारलेले नावीन्यपूर्ण पर्यटन प्रकल्प आता पालिकेसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत...
रत्नागिरीत बनावट चेकद्वारे व्यापाऱ्यांची फसवणूक
मोबाईल आणि चांदीचा दिवा लांबवणाऱ्या सराईत भामट्याचा शोध सुरूरत्नागिरी:- रत्नागिरी शहरात महागड्या वस्तू खरेदी करून दुकानदारांना चक्क बनावट व खोटे चेक देऊन फसवणूक करणारी...
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ
दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत संधीरत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या 'मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६' अंतर्गत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात...
झारणीरोड येथे विसर्जन मिरवणुकीत बाटली फेकल्याप्रकरणी संशयित ताब्यात
रत्नागिरी:- शहरातील झारणीरोड येथे घरगुती मिरवणुकीदरम्यान बाटली फेकल्याची तक्रार शहर पोलिसांत करण्यात आली आहे. ही घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली...
गॅरेजचे शटर उचकटून एक लाखांचा मुद्देमाल लंपास
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गालगत आगवे (ता. चिपळूण) येथील पॅसिफिक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या बाजूला असलेल्या 'साई मोटरॲन्ड स्पेअर पार्ट' या दुकान व गॅरेजचे शटर उचकटून चोरट्यांनी...
हिंदू कॉलनी येथून २६ वर्षीय तरुणाचे अपहरण; गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील शिवाजी स्टेडियमच्या बाजूला असलेल्या हिंदू कॉलनी परिसरातुन एका २६ वर्षीय तरुणाचे अज्ञात इसमाने अज्ञात कारणातून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी...
लांजात पिकअपमधून बैलांची अवैध वाहतूक
दोघांवर गुन्हा, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्तलांजा:- लांजा ते दाभोळे मार्गावरील कुरचुंब फाटा येथे पिकअप टेंपोतून दोन बैलांची दाटीवाटीने व नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केली...
दाभोळजवळ शिकाऱ्याचीच झाली शिकार; गोळी लागून एकजण ठार, एक जखमी
दापोली:- तालुक्यातील दाभोळजवळील वणौशी-खोंडारण परिसरात ३० सप्टेंबरच्या रात्री शिकारीसाठी गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातला. शिकारीदरम्यान गावठी बनावटीच्या बंदुकीतून अचानक मिसफायर होऊन लागलेल्या गोळ्यांच्या छर्र्यांमुळे...
लांजा पालू येथे जमिनीच्या मोजणीवरून हाणामारी
लांजा पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखललांजा:- तालुक्यातील पालू कुंभारवाडी येथे घर परसवातील जमिनीच्या हद्दीवरून शेजाऱ्यांमध्ये जुना वाद उफाळून आला असून, चिव्याच्या काठ्या आणि खुर्चीने...












