चिपळूणमध्ये ‘नमन’ कार्यक्रमात राडा

बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून मारहाण चिपळूण:- तालुक्यातील कुटरे गुरववाडी येथे 'नमन' कार्यक्रमादरम्यान एका तरुणाने दिलेल्या बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून मोठा वाद झाला. हा...

जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या कामांना गती; दीड हजार योजनांना कार्यारंभ आदेश

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या 'जल जीवन मिशन' (२०२५-२६) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वपूर्ण प्रगती दिसून येत...

खेडशीत दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- दहावीच्या परीक्षेत गणित विषयाचा पेपर कठीण गेल्याने दहावीतील विद्यार्थिनीने थेट आपलं आयुष्यच संपवल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीतील खेडशी येथे हा प्रकार घडला. विद्यार्थिनीने...

वाटद येथे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:– मद्याच्या नशेत आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू...

पाली माईनवाडीत ५३ हजाराची घरफोडी

पाली:- येथील बाजारपेठेनजीक असणाऱ्या माईनवाडीतील बंद घरात मागील दरवाजाने प्रवेश करून चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेली ५३ हजार ७५० रुपयाची रोकड लांबवली. पाली पोलीस ठाण्यातून मिळालेली...

वडिलोपार्जित घराच्या वादातून  पुतण्याची चुलत्याला मारहाण

राजापूर:- तालुक्यातील परुळे (जुवेवाडी) येथे वडिलाोपार्जित घराच्या वादातून पुतण्याने आपल्या चुलत्यावर स्टीलच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका तरुणासह तीन...

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कार (जि.प.सेस योजना) योजनेअंतर्गत तालुकानिहाय शाळांची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कारासाठी जिल्हा पातळीवरील निवड समितीची सभा...

सुप्रिया लाईफ सायन्सच्या ‘एचआर’ मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी

पिरलोटे येथील तरुणावर गुन्हा दाखल खेड:- चिपळूण-खेड औद्योगिक पट्ट्यातील लोटे परशुराम येथील 'सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड' कंपनीत अनधिकृतपणे प्रवेश करून कंपनीच्या एचआर मॅनेजरला अर्वाच्च भाषेत...

नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीमध्ये १३ लाखांची फसवणूक

क्यूआर कोड बदलून ग्राहकांकडून परस्पर उकळली रक्कम चिपळूण:- शहरातील 'नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी' शाखेत बनावट बिल बुक आणि स्वतःचा क्यूआर कोड वापरून तब्बल १३ लाख १६...

कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्याने ‘अर्जुना’चा कालवा फुटला

लाखांचे नुकसान, संशयितावर गुन्हा दाखल राजापूर:- तालुक्यातील पाचल येथील अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्यामुळे कालवा ओव्हरफ्लो होऊन फुटल्याची गंभीर घटना घडली...