लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम राष्ट्रपती पदकाने सन्मानित
रत्नागिरी:- पोलीस दलातील आव्हानात्मक सेवा, कौशल्याने हाताळलेली आंदोलने आणि गुन्हे तपासातील नैपुण्याची दखल घेत लांजा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांना राज्यपाल श्री...
जयस्तंभ येथे टेम्पो चालकाची दुचाकीस्वाराच्या मारहाण
रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ परिसरात टेम्पो आणि दुचाकीस्वारात झालेल्या वादातून टेम्पो चालकाने दुचाकीस्वाराला मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात...
कापडगाव येथे ट्रक उलटून चालकाचा जागीच मृत्यू
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरून जयगड ते कर्नाटकच्या दिशेने निघालेला एक मालवाहू ट्रक तीव्र उताराच्या धोकादायक वळणावर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला....
पाली मराठवाडी येथे भरदिवसा घरफोडी
चोरट्यांनी कपाटातून लांबवले पावणेसात लाखांचे सोने-चांदीचे दागिनेरत्नागिरी:- तालुक्यातील पाली मराठवाडी येथे भरदिवसा घरफोडीची एक धाडसी घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप...
लांजात सराईत गुन्हेगारावर पोलिसांची कारवाई
बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या वावरताना गुन्हा दाखललांजा:- लांजा येथील एसटी बसस्थानक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लांजा पोलिसांनी ताब्यात घेऊन...
सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा
लांजा तालुक्यात घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी करत विवाहितेचा छळलांजा:- घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या सततच्या...
रत्नागिरी फगरवठार येथून नंबर प्लेट नसलेली पल्सर जप्त
एका तरुणावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील फगरवठार पोलीस लाईन परिसरामध्ये नंबर प्लेट नसलेल्या संशयास्पद पल्सर मोटारसायकलवरून फिरणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....
चाफेरी-बौद्धवाडी येथून वृद्धाचे अपहरण
रत्नागिरी:- तालुक्यातील चाफेरी-बौद्धवाडी येथील वृद्ध सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेला असता अज्ञाताने त्यांचे अपहरण केले. जयगड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ...
निवे खुर्द येथे खडी भरलेला डंपर नदीपात्रात कोसळला
चालक, क्लिनर जखमीदेवरुख:- खडी घेऊन जाणारा डंपर पुलाचा कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील निवे खुर्द येथे बुधवारी रात्री ८ वाजता घडली....
आपत्कालीन बचावासाठी ५ हायटेक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ पोलीस दलात दाखल
समुद्रातील दुर्घटना व जीवितहानी रोखण्यासाठी ना. सामंत यांच्या हस्ते हस्तांतरणरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील विस्तीर्ण आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाचा आनंद लुटताना होणाऱ्या दुर्दैवी दुर्घटनांना आळा घालण्यासाठी...












