खोपीतून लाकडे काढताना सर्पदंशाने वृद्धेचा मृत्यू

ताम्हाणे कुळ्येवाडी येथील घटना संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे कुळ्येवाडी येथे घराशेजारील खोपीतून जेवणासाठी लाकडे काढत असताना एका ७५ वर्षीय वृद्धेला विषारी सर्पाने दंश केल्याची धक्कादायक...

कोदवली येथे साडेतेरा लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूसह दोन वाहने जप्त

कणकवलीतील तिघे गजाआड राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर जवळील कोदवली येथे पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. कोदवली येथील पहिल्या बस स्टॉप फाट्याजवळ पोलिसांनी...

मिरजोळे-भाटकरवाडी येथे सामाईक घर, जमिन जागेवरुन नातेवाईकात राडा

अंगणातील कचऱ्यावरुन हाणामारी ; ९ जणांविरुद्ध परस्पर विरुद्ध गुन्हा रत्नागिरी:- शहराजवळील मिरजोळे-भाटकरवाडी येथे सामाईक घर, जमिन जागेवरुन झालेल्या मारहाण व दुखापत झाली. या प्रकरणी संशयित...

बेदखल कुळांचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपाचा

बविआ तीव्र आंदोलन छेडणार: सुरेश भायजे रत्नागिरी:- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेदखल कुळांचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपाचा आहे. बहुजन विकास आघाडीने कुळांचा प्रश्न अनेक वर्षांपासून...

खुनानंतर ‘ती’ मैत्रिण पोहोचली मुंबईत; तिच्या समोरच केले सपासप वार

रत्नागिरी:- मैत्रिणीला फितवण्याच्या संशयातून मुख्य आरोपी सोहम म्हात्रे याने पूर्वनियोजित कट रचून सुरज झोरे या तरुणाचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. मात्र,...

वालोपे अपघात: लेकीनंतर वडीलांचा उपचारादरम्यान मृत्यू

चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वालोपे येथे रविवारी रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला. एका भरधाव व अनियंत्रित...

रत्नागिरीत माथाडी कामगार आक्रमक; दोन दिवसांचे धरणे आंदोलन

रत्नागिरी:- शासकीय धान्य गोदामांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनाची ठिणगी पडली असून रत्नागिरी जिल्ह्यातही माथाडी कामगार...

सत्यनारायण पूजेसाठी गावी आलेल्या तरुणाचा अकाली मृत्यू

चिपळूण गोवळकोटमधील धक्कादायक घटना चिपळूण:- अलीकडे युवकांमध्येही अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यात गोळकोट येथे घडली आहे. मुंबईहून गावी आलेल्या...

अपघातग्रस्त टेम्पोत साडेतीन लाखाची गोवा बनावटीची दारू

राजापुरातील सीनएनजी पंपासमोरील घटना : तीन वाहनांना ठोकरले राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथील सीएनजी पंपासमोर दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने तीन - वाहनांना धडक दिल्याची घटना...

कोंब्ये येथील वृद्धाचा साप चावल्याने मृत्यू

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कोंब्ये-आडीवरे येथील वृद्धाला साप चावला. उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जयवंत विश्वनाथ नार्वेकर...