संगमेश्वर मोबाईल शॉपी चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल जप्त
आरोपीवर रायगड, ठाणेसह रत्नागिरीत तीन गुन्हे दाखल
रत्नागिरी:- जिल्ह्यात चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर...
रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर, नऊ उमेदवारांची घोषणा
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने आपल्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नऊ उमेदवार शनिवार 15 नोव्हेंबर रोजी जोरदार...
जाकादेवी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वा.सुमारास जाकादेवी येथील जानकी नर्सिंग होम येथे घडली.
संदिप...
जयगड-गणेशवाडीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड-गणेशवाडी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी...
चिपळूणमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात
इच्छुकांची भाऊगर्दी; तिकिट वाटप करताना नेत्यांची कसरत
चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण नगरपालिका निवडणूककडे सर्वांचे लक्ष वेधले आहे त्यातच सोमवारी महाराष्ट्र मध्ये प्रथमच चिपळूणमध्ये महायुती एकत्रित...
खेडशीत बिबट्याचा मोकाट वावर सुरूच; वन विभागाचे दुर्लक्ष
रत्नागिरी:- रत्नागिरी जवळच्या खेडशी डफळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांची दहशत वाढली आहे. मागील काही महिन्यांपासून या परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर वाढला आहे....
खासगी बसच्या धडकेत धामणसेत दोन बैलांचा मृत्यू
रत्नागिरी:- बेदरकारपणे बस चालवून दोन बैलाना धडक देत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही...
उमेदवारी भरण्यासाठी रत्नागिरीत थंडा प्रतिसाद
चार दिवसात केवळ दोन अर्ज दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. मात्र पहिल्या चार...
त्रिभाषा सक्ती केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार: दीपक पवार
रत्नागिरी:- राज्यात मराठी माणसांचे मतदान कमी होत असताना, उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी हिंदीची सक्ती केली जात आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मराठी भाषेसाठी...
कोकण रेल्वेचा २३ नोंव्हबरपर्यंत मेगा ब्लॉक; गाड्यांच्या वेळेत बदल
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील ठोकुर आणि जोकट्टे यार्ड येथे नवीन पॉइंट्स कट आणि कनेक्शन जोडण्याच्या कामासाठी तसेच ठोकुर जोकट्टे विभागादरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी दक्षिण...












