गाय आडवी आल्याने भीषण अपघात, दोनजण गंभीर तर गायीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील घटना संगमेश्वर:- मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने गाईला जोरदार धडक दिल्याने या अपघातात गायीचा...

उमेदवारांची यादी अजूनही गुलदस्त्यातच

बंडखोरी वाढण्याचीही भीतीने विलंब रत्नागिरी:- महायुती आणि महाविकास आघाडी होणार, हे आता निश्चित झाले असले तरी अजूनही यातील एकाही पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली...

रत्नागिरीतील खेळाडूंची राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

एसआरके क्लबचे ४ खेळाडू करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व रत्नागिरी:- तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर तायक्वांडो असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या 8 व्या क्यूरोगी व...

देवरूखात गुरांच्या अवैध वाहतूकीवर कारवाई; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमेश्वर:- देवरूख शहरालगत मार्लेश्वर तिठा येथे बुधवारी सकाळी पोलिसांच्या स्थिर पथकाने अवैध गुरांची वाहतूक करणारी आयशर टेम्पो गाडी पकडली. या कारवाईत चार गुरांसह दहा...

मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल

लांजा:- तालुक्यातील बेनीखुर्द खेरवसे ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देवूनही त्याकडे दुर्लक्ष करून मोकाट गुरे सोडणाऱ्या धुंदरे येथील तीन गुरे मालकांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

रनप सार्वत्रिक निवडणूक; तिसऱ्या दिवशी दोघांचे उमेदवारी अर्ज

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दोन दिवशी उमेदवारांनी पाठ फिरवल्या नंतर तिसऱ्या अपक्ष उमेदवारांनी आपले...

नाचणे येथे आईचा खून करणाऱ्या मुलाची जामिनावर मुक्तता

रत्नागिरी:- शहरालगतच्या नाचणे-शांतीनगर येथे आईचा खून केल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्तता केली. अनिकेत शशिकांत तेली ( रा. शांतिनगर, नाचणे-रत्नागिरी)...

शेकोटी घेताना महिला ६० टक्के भाजली

रत्नागिरी:- परिसरातील पाला-पाचोळा गोळा करुन शेकोटी घेताना ओढणी व गाऊन पेट घेतल्यामुळे महिला ६० टक्के भाजली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक...

वरवडे येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे येथील विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिशा अनिल गोरे (३३, रा. वरचे वरवडे, रत्नागिरी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या...

आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयाचे फटाके वाजतील: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) मधील महायुतीच्या...