भाजप ओबीसी शहराध्यक्षांचा ‘कमळा’ला रामराम; अमित विलणकर ‘मशाल’ हाती घेणार
रत्नागिरी:- भाजपमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय असलेले आणि सध्या ओबीसी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे निष्ठावान कार्यकर्ते अमित विलणकर यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे....
रत्नागिरी शहर पोलिसांकडून ३०० ग्रॅम गांजा जप्त
नेपाळी आरोपीला अटक
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री पूर्णपणे थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी...
आरवली येथे जमिनीच्या वादातून हाणामारी, सहा जण जखमी
संगमेश्वर:- तालुक्यातील आरवली गुरववाडी येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन नातलग गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. यात सहा जण जखमी झाले असून संगमेश्वर पोलिसांनी २०...
रिक्षाला धडक लागल्याच्या रागातून दोघांना मारहाण
रत्नागिरी:- शहरातील घुडेवठार येथे रिक्षाला धडक लागल्याच्या रागातून टेम्पोचालकासह दोघांना मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गौरव सदानंद चव्हाण...
दोन पादचारी महिलांना मोटारसायकलची धडक
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे गुरुवारी (ता. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास एसएमएस हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडत असलेल्या दोन पादचारी एक महिला व युवतीला अज्ञात मोटारसायकलस्वाराने...
खेड, दापोली, मंडणगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
दापोली:- कोकणात मोठा गाजावाजा करत शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांनी खेडमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र याला चोवीस तास उलटतात न उलटतात तोच...
साफयिस्ट कंपनीत भंगाराची चोरी
चिपळूण:- खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीत स्टेनलेसस्टील पाईपची चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला...
भरदिवसा घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी लवकरच रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी:- आलिशान कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांची रेकी करून भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या टोळीने रायगड,...
वाटुळमध्ये बिबट्याकडून दुचाकीस्वाराचा थरारक पाठलाग
राजापूर:- शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये मुक्त संचाराने बिबट्याने लोकांमध्ये दहशत निर्माण केलेली असताना वाटूळ येथे बिबट्याने एका दुचाकीस्वार तरुणाचा पाठलाग केल्याची घटना...
भावी नगरसेवकांची दाखले घेण्यासह थकबाकी भरण्यासाठी धावपळ
रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचे अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. अजूनही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अपेक्षित गर्दी झालेली नाही. महायुती आणि महाविकास आघाडीने...












