‘टीडब्ल्यूजे’च्या संचालकाच्या शोधात चार जिल्ह्यातील पोलिस

चिपळूण:- 'टीडब्ल्यूजे' संस्थेत राज्यातील शेकडाे पाेलिसांनी गुंतवणूक केल्याचा संचालकांचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना असल्याचे...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ४ कोटी १८ लाखापेक्षा अधिक रक्कमेची वसुली

सलग १० राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २१ कोटीहून अधिक उल्लेखनीय वसुली रत्नागिरी:- जिल्हा न्यायालय चिपळूण येथे जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय लोक...

गोठ्यात घुसून बिबट्याने केले गायीला ठार

राजापूर आंगले परिसरातील घटना राजापूर:- राजापूर तालुक्यातील आंगले परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री बिबट्याने वाडीवस्तीतील एका...

परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

लांजा तालुक्यातील तरुणीचे कोल्हापुरात उपचारादरम्यान निधन लांजा:- बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व दोन विषयांत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून लांजा तालुक्यातील एका तरुणीने कीटकनाशक औषध...

शिलाई मशिनचे आमिष दाखवून 424 महिलांची फसवणूक; एकाला अटक

चिपळूण:- सरकारी योजनेतून शिलाई मशिन देण्यात येणार असल्याचे सांगून तालुक्यातील ४२४ महिलांकडून प्रत्येकी ६०० ते १,७०० रुपये प्रमाणे एकूण ३ लाख ६५ हजार ९७०...

पेठकिल्ला येथे किरकोळ वादातून हाणामारी; दिराची भावजय, भावाला काठीने मारहाण

'कुत्र्यांना खाऊ घालण्या'वरून वाद पेटला रत्नागिरी:- शहरातील पेठकिल्ला, श्रीराम मंदिर शेजारील परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत दिराने भावजय आणि भावाला काठीने मारहाण केल्याची घटना समोर...

पूर्णगडमध्ये एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका ताब्यात

रत्नागिरी:- एलईडी प्रकाशाचा वापर करून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई रविवारी रात्री पूर्णगड...

तीन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार

रत्नागिरी शहरातील दोघांवर 4 जिल्ह्यांतून तर लांजा येथील एका गुन्हेगारावर हद्दपारीची कारवाई रत्नागिरी:- जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी...

हातखंबा येथे रिक्षा- ट्रकच्या धडकेत तिघेजण जखमी

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळील आरटीओ कॅम्पसमोर रिक्षा व ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या...

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान

​आजपासून आचारसंहिता लागू; २,८६९ जागांसाठी '१ जुलै २०२५' ची मतदार यादी वापरणार मुंबई:- राज्य निवडणूक आयोगाने आज (सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५) राज्यातील २९ महानगरपालिका...