दापोलीत दोन कारच्या धडकेत तरुण जखमी
दापोली:- दापोली तालुक्यातील साखळी येथील निसर्ग नर्सरीजवळ इको गाडी आणि होंडा कार यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी...
संगमेश्वर बाजारपेठेत सलग तीन दिवस बिबट्याचा वावर
संगमेश्वर:- तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा घराजवळ येऊन बिबट्या पाळीव कोंबड्यांवर हल्ले करत असून शिवणे व...
रेल्वे ट्रॅकवर जखमी अवस्थेत आढळलेल्या युवकाचा मृत्यू
खेडमधील अंजणी-आष्टी ट्रॅकवरची घटना
खेड:- खेड तालुक्यातील अंजणी ते आष्टी दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर जखमी अवस्थेत पडलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी कळंबणी येथील...
जिल्ह्यातील १०२ कंत्राटी डॉक्टर पगाराविना
रत्नागिरी:- एमबीबीएस डॉक्टर ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा सध्या कंत्राटी पद्धतीने नेमलेले बीएएमएस डॉक्टर जीव धोक्यात घालून सांभाळत आहेत....
साळवी स्टॉप येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- बेशुद्ध अवस्थेतील महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. संगिता रमेशचंद्र केसरकर (वय ५२,...
जि.प.,पं.स.च्या निवडणूका फेब्रुवारीपूर्वी घेण्याची मागणी
शिष्टमंडळाने घेतली राज्य निवडणूक आयुक्तांची भेट
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तातडीने घेण्याची मागणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आजी-माजी पदाधिकारी...
खेडशी येथे भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
अन्य दोघे गंभीर जखमी; ॲक्सेसची रिक्षा-टेम्पोला जोरदार धडक
रत्नागिरी: रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळ, राधाकृष्ण ग्रेनाईडसमोर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक भीषण अपघात झाला....
जिल्हा पोलिसांचे मिशन ‘थर्टीफर्स्ट’; प्रमुख मार्गावर असणार चेकपोस्ट
गुहागर:- नववर्षांच्या आगमनाला काही दिवस उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे तितक्याच जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले असताना पोलिसांनी कंबर कसली आहे....
विजेच्या धक्क्याने प्रौढाचा मृत्यू
चिपळूण:- विजेचा धक्का लागून एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे....
सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीसाठी नगर परिषदेचा निर्णय
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाने सोमवार, दिनांक...












