गुहागर ग्रामीण रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू
हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची नातेवाईकांची तक्रार
गुहागर:- तालुक्यातील वरवेली शिंदेवाडी येथील एका २६ वर्षीय महिलेच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी (१६ डिसेंबर)...
चिपळुणात १५० जॅकच्या सहाय्याने उचलली घराची इमारत
चिपळूण शहरातील महापुरासाठी शोधला अनोखा उपाय
चिपळूण:- चिपळूण शहराला गेली २५ वर्षांपासून कायमस्वरुपी पुराचा धोका निर्माण झाला आहे. २०२१ मध्ये तर महापुराने सर्वाधिक उंची गाठली....
बेपत्ता वृद्धाचा मृतदेह नऊ दिवसांनी नदीकिनारी आढळला
गुहागर:- गुहागर तालुक्यातील उंबराठ खुर्द येथील आंबेकरवाडीतून नऊ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका वृद्धाचा मृतदेह अखेर सोमवारी (१५ डिसेंबर) टाळये नदीकिनारी आढळून आला. मृतदेह संशयास्पद...
मुरुगवाडा-पांढरा समुद्र किनारी पांढऱ्या वाळूची बेसुमार लूट
प्रशासनाचे दुर्लक्ष; किनारपट्टीची देखील मोठी धूप
रत्नागिरी:- शहरालगतच्या मुरुगवाडा-पांढरा समुद्र किनारी अवैधरित्या वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून महसूल यंत्रणेने याकडे डोळे झाकल्याचे चित्र आहे....
मच्छीमाराचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू
राजापूर:- राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील तुळसुंदे जेटीजवळ एका मच्छीमार बोटीवर काम करणाऱ्या आचारी कामगाराचा खाडीच्या पाण्यात तोल जाऊन बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही...
झाडगाव येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील झाडगाव-झोपडपट्टी येथील तरुणाना गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला होता. सुनिल चंद्रकांत माने (वय २६, रा....
घरगुती वादातून आशासेविकेस मारहाण; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
चिपळूण:- कौटुंबिक वादातून घटस्फोटाचा दावा सुरू असताना आशासेविका असलेल्या एका महिलेस तिच्या पतीने व सासरच्या व्यक्तींनी एकत्र येऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील...
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम अटकेत
गुहागर येथील घटना
गुहागर:- गुहागरमध्ये क्रौर्याचा कळस गाठणारी आणि समाजमन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नराधम प्रितेश सुर्वे (वय २९) याने एका अल्पवयीन मुलीला...
गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या मुलाला जीवरक्षकांनी दिले जीवदान
गणपतीपुळे:- गणपतीपुळे समुद्रकिनारी मंगळवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेत १५ वर्षीय मुलाला बुडताना जीवरक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करून वाचवले. नंदूरबार जिल्ह्यातून देवदर्शन...
रत्नागिरी मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला लागून असलेल्या मिरजोळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वाढत्या वावराने आणि हल्ल्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. विशेषतः मिरजोळे येथील सोनारवाडी भागातील...












