गणेशोत्सवाच्या रेल्वे बुकिंगचे वेळापत्रक जाहीर

१३ जुलैपासून बुकिंग, 'स्पेशल' गाड्यांचीही शक्यतारत्नागिरी:- गणरायाच्या आगमनाला अजून दोन महिने बाकी असले, तरी चाकरमान्यांच्या मनात मात्र आतापासूनच बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे....

संगमेश्‍वर तालुका युवासेनेच्‍या बैठकीला युवा कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद

रत्‍नागिरी:-शिवसेना युवासेनेची संगमेश्‍वर तालुका कार्यकारिणीची बैठक देवरुख येथे युवासेना जिल्‍हाप्रमुख तुषार साळवी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. यावेळी युवासेनेच्‍यावतीने राबवण्‍यात येणार्‍या विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्‍यात...

आरजीपीपीएलवर 28 रोजी जप्तीची कारवाई होणार

जमीन व इमारत कराच्या थकबाकीसाठी अंजनवेल, वेलदूर आणि रानवी ग्रामपंचायतींचा संयुक्त एल्गारगुहागर:- रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जमीन व...

फरार गुटखा माफियाला चिपळूणमधून ठोकल्या बेड्या

संगमेश्वर पोलिसांची मोठी कारवाईसंगमेश्वर:- गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पळणाऱ्या एका सराईत अवैध गुटखा व्यावसायिकाचा खेळ अखेर संपला आहे. संगमेश्वर पोलिसांनी अत्यंत...

भूमी अभिलेखच्या बोगस जाहिरातीवर विश्वास ठेवू नका

जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहनरत्नागिरी:- सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर सध्या भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याबाबतच्या काही जाहिराती फिरत आहेत. मात्र,...

जिल्हा बँकेकडून 1 हजार 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त डिजिटल व्यवहारांचा टप्पा पार

रत्नागिरी:- आजच्या वेगवान डिजिटल युगात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक नवा इतिहास रचला आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील जनतेला आधुनिक बँकिंगच्या प्रवाहात आणत...

रत्नागिरी महसूल विभागात खळबळ; उपजिल्हाधिकारी निशा कांबळे निलंबित, हर्षलता गेडाम यांच्यावर विभागीय चौकशी

रत्नागिरी:- प्रशासकीय अनियमिततेच्या कारणावरून शासनाने रत्नागिरीतील दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या...

जयस्तंभ येथे एसटीची दोन वाहनांना धडक

एसटी चालकाविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर नगरवाचनाच्या समोर निष्काळजीपणे एसटी बस चालवून रिक्षा व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या एसटी चालकाविरुद्ध शहर...

साळवीस्टॉप येथे गुरांना अमानुष मारहाण करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

तक्रारदारालाही दिली धमकीरत्‍नागिरी:- घरासमोर आलेल्या गुरांना वेदना व याताना होतील अशा रितीने दगड व काठीने मारहाण करणाऱ्या महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पावसाने भरली जून महिन्यातील तूट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे अवघ्या ७ दिवसांत जून महिन्यातील पावसाची मोठी तूट भरून निघाली आहे. जून महिन्यात...