पेट्रोलने चूल पेटवणे बेतले जीवावर; महिला ७० टक्के भाजली

चाफवली संगमेश्वर येथील घटना रत्नागिरी:- चाफवली (ता. संगमेश्वर) येथे जंगलतोडीवर काम करणारी महिला पेट्रोलने चूल पेटवत असताना ७० टक्के भाजली. गंभीर जखमी महिलेला अधिक उपचारासाठी...

नवजात बालकाच्या खूनप्रकरणी मातेची निर्दोष सुटका

वरवडे येथील घटना रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे येथे प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बाळाचा खून केल्याच्या गंभीर आरोपाखालील मातेची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. वरवडे भंडारवाडी येथील ४५...

वेरळ येथे बंद घराचे कुलूप तोडून १ लाखाचा मुद्देमाल लंपास

खेड:- तालुक्यातील वेरळ येथे एका बंद घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली...

हॉटेलच्या रूमचे छत कोसळून मुंबईतील पर्यटक कुटुंब जखमी

मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल दापोली:- दापोली तालुक्यातील जालगाव येथील ‘हॉटेल चिरा मिडॉस’मध्ये हॉटेलच्या रूमचे छत कोसळल्याने मुंबईतील एकाच कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. याप्रकरणी दापोली...

पूर्णगड येथे ट्रक- इरटीगा कारचा अपघात

कर्नाटकच्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल रत्नागिरी:- राजापूर-रत्नागिरी मार्गावर पूर्णगड येथील प्राथमिक शाळेसमोरील चढावावर एका ट्रकने समोरून येणाऱ्या इरटीगा कारला धडक दिल्याची घटना घडली आहे. ३०...

गणपतीपुळेतील सरस प्रदर्शनमधून ६३ लाख ५१ हजारांचे उत्पन्न

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथे २४ ते २८ डिसेंबर कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री २०२५ मधून ६३ लाख ५१ हजार ९७३ रुपयांची...

ख्रिसमससह नवीन वर्ष स्वागतासाठी रत्नागिरीला सर्वाधिक पसंती

रत्नागिरी:- ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोंकणातील पर्यटन ठिकाणी फिरणाऱ्या पर्यटकांची गर्दी अद्याप कायम आहे. गणपतीपुळेमध्ये सुमारे अठरा हजार पर्यटकांनी हजेरी लावली. हर्णे, दापोलीतही...

दहा हजारांची लाच घेताना चाफेतील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी:- जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये फेरफार करून नाव दाखल करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चाफे (ता. रत्नागिरी) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्याला (तलाठी) लाचलुचपत...

जिल्ह्यात गतवर्षात गुन्ह्यांमध्ये घट, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२४ आणि २०२५ या वर्षांचा तुलनात्मक वार्षिक गुन्हे आढावा घेण्यात आला. या...

राजापुरातील तरुणाचा कणकवली येथील अपघातात मृत्यू

राजापूर:- अलीकडे महामार्गावरील अपघातांच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशाच अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कणकवलीजवळ भीषण दुर्घटना घडली. या अपघातात...