तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर अज्ञात वाहनचालक फरार; गुन्हा दाखल

आंबा घाटातील घटनारत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १९...

दापोलीत डोंगराला दोन किलोमीटरपर्यंत भेगा

नागरिकांचे स्थलांतर सुरूदापोली:- तालुक्यातील मळे-सुतारवाडी येथे मुसळधार पावसामुळे डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडून भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. डोंगराला दोन किलोमीटरपर्यंत, तसेच दोन...

रत्नागिरीतील शीळ, पानवल, कळझोंडी धरण ओव्हरफ्लो

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे जिल्ह्याची पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. रत्नागिरी शहरालासुद्धा पाणीपुरवठा करणारे शीळ धरण तुडुंब भरून वाहू लागल्याने...

बँक खात्याचा वापर करुन सायबर फसवणूक; जिल्ह्यात १० ठिकाणी गुन्हे दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांचे एक मोठे जाळे पोलिसांनी उधळून लावले आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बँकांच्या खात्यांचा...

दिव्यांग पेट्रोलपंप डिलरशिप देण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- दिव्यांग पेट्रोलपंप डिलरशिप घेण्याकरिता गुगल अप्लीकेशनवर फिर्यादींनी सर्च केले. अज्ञातांनी पेट्रोल पंप मंजूर झाल्याचे सांगून ६ लाख ३३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली....

जिल्हा नियोजन समितीवर ११ सदस्यांची निवड

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण ११ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने यासंदर्भातील अधिकृत...

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

१९ ऑक्टोबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध; मुसळधार पावसामुळे निवडणूक आयोगाचा निर्णयरत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासाठी जाहीर केलेल्या मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम...

रत्नागिरीत सायबर गुन्हेगारांचे मोठे जाळे उघड; ५२ फसवणुकीच्या गुन्ह्यांत बँक खात्याचा गैरवापर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिवाजीनगर शाखेतील एका बँक खात्याचा वापर करून देशभरातील ५२ सायबर गुन्हे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या...

रत्नागिरीहून मुंबई, पुणेसह जिल्ह्यांतर्गत मार्गांच्या भाड्यात वाढ

प्रवाशांमध्ये नाराजीचा सूररत्नागिरी:- राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमित तिकीटदरात १३.५६ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली असून, ही दरवाढ १८ जुलैपासून...

कशेडी घाटात भरधाव कार पोलवर आदळली

दोघे जखमी; चालकावर गुन्हा दाखलखेड:- मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी येथील ओझरवाडी परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात झाल्याची घटना १७ जुलै रोजी सकाळी घडली. अतिपावसामध्ये गाडीवरील...